Category Workers’ Window

मापात पाप; कर्नाटकात २१ साखर कारखान्यांवर छापे

Karnataka CM Bommai

उद्योगमंत्र्यांच्या कारखान्याचाही समावेश बंगळुरू : काही कारखान्यांकडून उसाचे वजन कमी दाखवले जात आहे, प्रत्यक्षात आम्ही पाठवलेल्या उसाचे वजन अधिक होते, अशा तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केल्याने, कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी आणि गुरूवारी राज्यातील 21 साखर कारखान्यांवर छापे टाकले. त्यामुळे कारखानदारांमध्ये…

४६ कारखान्यांकडे अद्याप ३३१ कोटींची एफआरपी थकबाकी

Sugarcane FRP

 किसनवीर टॉपवर, साखर आयुक्तांकडून आकडेवारी जाहीर पुणे : २०२२-२३ चा हंगाम अर्धा संपत आला, तरी राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी थकबाकी देणे आहे. साखर आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार तब्बल ४६ साखर कारखान्यांकडे ३३१ कोटींची एफआरपी रक्कम अद्याप…

थकित एफआरपी व्याजदर कपातीसाठी राज्याचे केंद्राला साकडे

sugarcane control order changed

नवी दिल्ली – शेतकऱ्याना देय रास्त आणि लाभदायक किंमत (FRP) पेमेंट थकल्यास] त्यावरील व्याज 15 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांपर्यंत कमी करावे, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली आहे. राज्याने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ₹3,100 वरून ₹3,600 पर्यंत वाढवण्याची…

पाल्यासाठीची वसतिगृहे फाइलीतच

बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राज्यात पहिल्या टप्प्यात संत भगवानबाबा वसतिगृह योजनेतून मंजूर केलेल्या २० वसतिगृहांपैकी सर्वाधिक १२ वसतिगृहे बीड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली. मात्र, ही योजना जिल्ह्यात घोषणेच्या पुढे गेलेली नाही. जिल्ह्यात ऊसतोड मजुरांची संख्या…

आगामी हंगामात १३४३ लाख टन ऊस उपलब्धतेचा अंदाज

sugarcane control order 2026 is coming

पुणेः येणाऱ्या हंगामात साखर कारखान्यांना गाळपासाठी एकूण १३४३ लाख टन ऊस उपलब्धतेचा अंदाज आहे. राज्यात येत्या ऊस गाळप हंगामासाठी उपलब्ध होणाऱ्या उसाचा पहिला अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर केला आहे. साखर सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या…

शेअर मार्केटद्वारे भांडवल उभारणीचा पर्याय निर्माण करा : साखर आयुक्त

राज्यातील साखर कारखानदारीला आर्थिकदृष्ट्या भक्कम करायचे असेल तर, शेअर मार्केटद्वारे भांडवल उभारणीचा पर्याय हाताळण्याची गरज आहे. डिबेंचर्स, आयपीओ, बॉण्ड्स, पब्लिक शेअरद्वारे भांडवल उभारणीसाथी कायद्यात बदल करणे गरजेचे आहे, अशी सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित…

पुण्यात 4, 5 जून रोजी होणार राज्यस्तरीय साखर परिषद

SUGAR stock

पुणे – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या वतीने चार व पाच जून रोजी राज्यस्तरीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे…

बंद साखर कारखाने सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय, शरद पवार यांची ग्वाही

येत्या काही दिवसांत राज्याचे सहकार मंत्री, कामगार मंत्री, कामगार संघटकांचे प्रतिनिधी व संबंधितांची बैठक घेऊन राज्यातील बंद पडलेले सहकारी साखर कारखाने चालू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, या वर्षी उत्तर…

महाराष्ट्रातील ऊस कापणीचे बदलते स्वरूप; यांत्रिकीकरणावर भर

Sugarcane Harvester

होल्डिंगचे विखंडित स्वरूप लक्षात घेता, बहुतेक मिल्स मॅन्युअल कापणी यंत्रांना प्राधान्य देतात जे सामान्यतः ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया सारख्या साखर उत्पादक देशांमध्ये वापरले जातात. संध्याकाळ होत असतानाच, अशोक किसन पठारे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कोरहाळे बुद्रुक गावाजवळ एका ओसाड जमिनीवर उभारलेल्या…

काळ्या ऊसाच्या लागवडीसाठी प्रसिध्द काटा गाव

वाशीम शहरापासुन ५ कि.मी अंतरावर काटेपुर्णा आणि पुस नदीच्या पात्रात वसलेले काटा हे गाव महाराष्ट्रात काळ्या ऊसाच्या लागवडीसाठी प्रसिध्द आहे. उत्तरेला पठावरावर वसलेले चांदाई माता मंदीर तर गावाच्या पश्चिमेला शिवशक्ती मातेचे अधिष्ठान आहे वाशीम शहरापासुन ५ कि.मी अंतरावर काटेपुर्णा आणि…

Select Language »