Category Workers’ Window

पुढील तिमाहीसाठी महागाई भत्ता निश्चित, रू. ६१५९/-

sugar factory

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने साखर कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याचा आढावा घेऊन पुढील तिमाहीसाठी महागाई भत्त्याची रक्कम ६१५९ रुपये ६० पैसे निश्चित केली आहे.साखर संघाने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना पाठविलेल्या पत्रात सुधारित महागाई…

गाळप हंगामापूर्वीच ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवा

Cloths to Sugarcane Labors

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश मुंबई : येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऊस गाळप हंगामापूर्वी ऊसतोड कामगारांचे प्रश्न निकाली काढा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. तसेच तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. यासंदर्भात स्वत: उच्च न्यायालयाने…

साखर क्षेत्रातील दोन अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू

ambedkar sugar employees

धाराशिव : जिल्ह्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे ई. डी. पी. मॅनेजर संतोष पाटील व सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर श्रीकांत जाधव यांचे २० जुलै रोजी अपघाती निधन झाले आहे. ऐन उमेदीच्या वयात दोघांवर काळाने घाला घातला. या दुर्घटनेबद्दल तीव्र हळहळ…

फायदेशीर ऊस शेतीची १५ सूत्रे

Sugarcane co-86032

डॉ. सुरेश पवार,वरिष्ठ ऊस संशोधक, पुणे-(निवृत्त शास्त्रज्ञ, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र) भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामधे आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामजिक आणि आर्थिक सुधारणा ऊस पीक आणि साखर उद्योगामुळे झाली आहे. आपण पाहिले आहे, की गेल्या २५ वर्षामध्ये ऊस पिकाच्या लागवड क्षेत्रामध्ये…

अवघड दुखणं ट्रकमालकाचं!

Sugarcane Transporting truck

रविवारची साखर कविता गाळपास ऊस वाहतूकीची आहे जरूर, कारखाना करी ट्रकमालकासंगे करार। दर टन दर किलोमीटरने बिल देणार, जवळच्या वाहतुकीने नुकसान होणार ।। मजूर भरती करायची ट्रक मालकाने, पैशाची उचल घ्यायची मुकादमाने। मजूर गोळा करून द्यायचे नगाने, एकट्रक एकच टोळी…

‘भीमा पाटस’च्या कामगारांना पगारवाढ

Bhima patas sugar

पुणे : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना १२ टक्के पगारवाढ जाहीर झाली आहे. कारखाना चालू केल्याबद्दल व पगारवाढीसाठी सहकार्य केल्याबद्दल कामगारांनी आमदार व कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांचा सत्कार केला. गेल्या गळीत हंगामापासून हा कारखाना कर्नाटकमधील निराणी ग्रुपने भाडेतत्वावर…

रविवारची साखर कविता

sugarcane worker

कोयता हाती धरुनी कोयता दिसभर।नवरा बायकोने केली मरमर ।।अन् ऊस तोडला हो गाडीभर ।तेव्हा मिळते सांजेला भाकर।। पंधरा दिवसाला होई पगारपानी ।आम्ही आंगठ्याचे आहोत धनी।।उचल फेडून फेडून राजाराणी ।कायमच दशा असे केविलवाणी।। मलई मुकादमाला,वाढे आम्हाला।रात्री पहाटेच्या खेपा घालून त्याला।।दुकानदारांची उधारी,…

उसानंतर मक्याला येणार चांगले दिवस

ethanol from maize crop

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचे सूतोवाच नवी दिल्ली : देश इथेनॉलच्या 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत साध्य करेल, असा विश्वास केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. तसेच ऊस पीकाची मर्यादा लक्षात घेता, मका पिकापासून…

सर्व २१० साखर कारखाने बंद, गळीत हंगामाची अधिकृत सांगता

sugar factory

पुणे : राज्याचा ऊस गळीत हंगाम अखेर अधिकृतपणे संपला आहे. साखर आयुक्तालयाने परवा जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार यंदा २१० कारखान्यांना गळिताचे परवाने दिले होते. ते सर्व कारखाने १५ एप्रिल अखेर बंद झाले. २०२२-२३ या गळीत हंगामासाठी सहकारी १०६ आणि खासगी…

साखर कामगारांचा महागाई भत्ता पाच हजारांवर

Mahasugar Logo

मुंबई : महागाई निर्देशांक वाढल्यामुळे १ एप्रिल ते जून २०२३ च्या तिमाहीसाठी साखर कामगारांना देय महागाई भत्ता ५३२१ रुपयांवर गेला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने दिली आहे. यासंदर्भात सर्व सभासद साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना पत्र लिहून…

Select Language »