Category Workers’ Window

ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ, पुण्यात पवार-पंकजा मुंडे बैठक

Pawar-Munde meeting in Pune

पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये ९२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा निघाला आहे. तसेच मुकादमांचे कमिशन एक टक्क्याने वाढवण्यात आले आहे. पुण्यातील साखर…

साखर कामगार वेतन वाढीसाठी सरकारकडे आग्रह – काळे

Tatyasaheb Kale

नगर : साखर कामगारांच्या वेतनवाढीचा करार 31 मार्च 2024 रोजी संपत आहे. नवीन वेतनवाढ मिळावी यासाठी कामगार संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेऊन, सर्व समावेशवक वेतनवाढीची मागणीसाठी सरकारकडे आग्रह धरणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे…

ऊस क्षेत्रातील आर्थिक व्यवहाराला कायद्याचे स्वरूप द्या : आ. धस

Suresh Dhas, MLC

नागपूर – गेल्या तीन वर्षांपासून साखर संघाने वाढ देऊन देखील ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीत झालेली वाढ जाहीर केलेली नाही. सन 2020 मध्येच 14 टक्के वाढ दिली गेली, ती जाहीर करावी अशी मागणी आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत केली. सन…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’ येथे ऊस तोडणी, वाहतूक मजुरांसाठी आरोग्य शिबिर

Shrinath Mhaskoba sugar

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात शनिवार, दि.२५/११/२०२३ रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये ऊस तोडणी मजुरांची शुगर, बीपी तसेच सर्वसाधारण तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधे वाटप करण्यात आली. यामध्ये 163 लोकांची आरोग्य…

यंदा 921 लाख टन गाळप, ८८.५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित

SUGAR stock

पुणे : आगामी गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये एकूण ९२१ लाख टन ऊस गाळप अपेक्षित आहे, असा अंदाज साखर आयुक्तालयाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. तसे झाल्यास आगामी हंगामातील ऊस गाळप सुमारे १३२ लाख मे. टनांनी कमी राहील. ऊस हंगामाची तारीख…

साखर कामगारांना चांगले पगार द्या – जयंत पाटील

Jayant Patil

कोल्हापूर : सहकारातील कुशल अधिकारी व कामगारांना चढा पगार देऊन खासगी साखर कारखानदार स्वत:कडे खेचत आहेत. साखर कामगारांना मर्यादित पगार देत असल्याने सहकारी साखर उद्योगांकडे तरुण वळत नाहीत. त्यामुळे शहरी उद्योगांच्या बरोबरीने शक्य नसले, तरी किमान ग्रामीण उद्योगाचे तुलनेत चांगले…

पुढील तिमाहीसाठी महागाई भत्ता निश्चित, रू. ६१५९/-

sugar factory

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने साखर कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याचा आढावा घेऊन पुढील तिमाहीसाठी महागाई भत्त्याची रक्कम ६१५९ रुपये ६० पैसे निश्चित केली आहे.साखर संघाने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना पाठविलेल्या पत्रात सुधारित महागाई…

गाळप हंगामापूर्वीच ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवा

Cloths to Sugarcane Labors

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश मुंबई : येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऊस गाळप हंगामापूर्वी ऊसतोड कामगारांचे प्रश्न निकाली काढा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. तसेच तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. यासंदर्भात स्वत: उच्च न्यायालयाने…

साखर क्षेत्रातील दोन अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू

ambedkar sugar employees

धाराशिव : जिल्ह्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे ई. डी. पी. मॅनेजर संतोष पाटील व सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर श्रीकांत जाधव यांचे २० जुलै रोजी अपघाती निधन झाले आहे. ऐन उमेदीच्या वयात दोघांवर काळाने घाला घातला. या दुर्घटनेबद्दल तीव्र हळहळ…

फायदेशीर ऊस शेतीची १५ सूत्रे

Sugarcane co-86032

डॉ. सुरेश पवार,वरिष्ठ ऊस संशोधक, पुणे-(निवृत्त शास्त्रज्ञ, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र) भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामधे आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामजिक आणि आर्थिक सुधारणा ऊस पीक आणि साखर उद्योगामुळे झाली आहे. आपण पाहिले आहे, की गेल्या २५ वर्षामध्ये ऊस पिकाच्या लागवड क्षेत्रामध्ये…

Select Language »