‘विघ्नहर’च्या कामगारांना १५ टक्के बोनस

उसाला ३,०५० अंतिम भाव, ३८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ पुणे – श्री विघ्नहर साखर कारखान्याने यंदा अंतिम भाव विना कपात ३,०५० रुपये देण्याचे निश्चित केले आहे. आतापर्यंत २,७५० प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली आहे. उर्वरित ३०० रुपयांप्रमाणे होणारी…





