Tag Birthday wishes

दिलीप पाटील : वाढदिवस विशेष

Dilip Patil Birthday

दिलीप शिवदास पाटील हे साखर, इथेनॉल आणि बायो-CBG (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) क्षेत्रातील ४० वर्षांहून अधिक अनुभव असलेले एक दूरदृष्टीचे आणि परिवर्तनकारी नेते आहेत. ते सहकारी साखर कारखाने आणि नूतनीकरणीय ऊर्जा उपक्रमांना पुढे घेऊन जात आहेत. त्यांचा २७ ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यानिमित्त… धोरण…

सी. एन. देशपांडे : वाढदिवस शुभेच्छा

Charudatta Deshpande, Jaywant Sugars

साखर उद्योग विश्वातील अत्यंत अभ्यासू आणि समर्पित म्हणून ज्यांना ओळखले जाते, असे व्यक्तिमत्त्व जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट श्री. सी. एन. देशपांडे यांचा १५ सप्टेंबर रोजी वाढदिवस, त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! श्री. देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार, उत्कृष्ट…

बालाजी पबसेटवार/ वाढदिवस

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सर व्यवस्थापक (तंत्र) श्री. बालाजी पबसेटवार यांचा 19 ऑगस्ट रोजी वाढदिवस त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे  मॅगेझीनकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री बालाजी पबसेटवार यांनी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये साखर उद्योगासाठी काम केले आहे. त्यांना साखर…

सुखदेव फुलारी : वाढदिवस शुभेच्छा

fulari sukhadev

कामगारांच्या हितासाठी सदैव प्रयत्नरत, लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक, जलमित्र श्री. सुखदेव फुलारी यांचा १४ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने हार्दिक – हार्दिक शुभेच्छा! श्री. फुलारी यांचे साखर कामगारांच्या कल्याणासाठी भरीव योगदान आहे.…

डी. एम. रासकर : वाढदिवस शुभेच्छा

D M Raskar, Shrinath Sugar

साखर उद्योगातील तज्ज्ञ, अभ्यासू, प्रयोगशील व्यक्तिमत्त्व म्हणजे डी. एम. रासकर. ते श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचा ३१ जुलै रोजी वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! साखर उद्योगात मोठे बदल घडवत, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने…

संदीप तौर : वाढदिवस शुभेच्छा

Sandeep Taur Birthday

व्यंकटेश कृपा शुगर मिल्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संदीप तौर यांचा ८ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. श्री. तौर हे २००१ पासून व्यंकटेश कृपा शुगर मिल्समध्ये विविध पदांवर काम करत आहेत. तसेच ते अन्य…

डॉ. शिवाजीराव कदम यांच्यावरील *शुगरटुडे* विशेषांकाचे प्रकाशन

SugarToday Spl Edition

पुणे : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे संस्थापक, नामवंत शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शुगरटुडे’ने काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. कदम यांच्या उपस्थितीतच झाले. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. या अंकामध्ये डॉ. शिवाजीराव कदम यांच्या साखर उद्योगातील…

शेखर गायकवाड -वाढदिवस

“यशदा”चे अतिरिक्त महासंचालक , निवृत्त साखर आयुक्त , ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवून , आपल्या कामाचे वेगळे मॉडेल निर्माण करणारे श्री. शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात…

अजित चौगुले : वाढदिवस शुभेच्छा

AJIT CHOUGULE BIRTHDAY

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांचा १० ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!झुआरी ॲग्रोपासून व्यावसायिक कारकीर्द सुरू करणारे श्री. चौगुले यांचे कृषी आणि साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आहे, त्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी…

Select Language »