Tag frp of sugarcane

३७२ कोटींची एफआरपी थकीत; १५ साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश

Sugarcane FRP

किसनवीर कारखान्याकडे सर्वाधिक थकबाकी पुणे : चालू गाळप हंगामातील उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी १५ साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारखान्यांकडे सुमारे ३७२ कोटींची एफआरपी…

थकीत ‘एफआरपी’ : ठोंबरेंनी धरले सरकारला जबाबदार

Sugarcane FRP

पुणे : देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हजारो कोटींच्या थकबाकी रक्कमेस केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे, अशा स्पष्ट शब्दांत ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केंद्रावर खापर फोडले आहे. ठोंबरे यांनी थेट केंद्राला टार्गेट केल्यानंतर अद्याप सरकारकडून कसलीही प्रतिक्रिया आली नाही.…

ऊस उत्पादकांना दिलासा! आता मिळणार एकरकमी ‘एफआरपी’

sugarcane FRP

मुंबई: एकरकमी  ‘एफआरपी’ मिळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली, त्यात हा निकाल देण्यात आला. एकरकमी ‘एफआरपी’चा कायदा पूर्ववत व्हावा, यासाठी दाखल याचिकेवर निकाल देत…

कुंभी-कासारी कारखान्याचा ऊस दर राज्यात सर्वाधिक

KUMBHI KASARI SSK

कोल्हापूर : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामाकरिता उसाला प्रतिटन ३ हजार ३०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केली आहे. हा राज्यातील आतापर्यंत सर्वाधिक दर आहे. आ. नरके म्हणाले, हंगाम २०२४-२५…

बैठकीत मोबाईलवर गुंग, ‘दत्त’च्या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल

Datta Sugar

कोल्हापूर : ऊस दराबाबत शासनातर्फे शिरोळ तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत दत्त कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी मोबाईलमध्ये गुंग राहिले, असा आरोप होत आहे. त्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. शेतकऱ्यांच्या संघटनांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. या संदर्भात कारखान्याच्या वतीने अद्याप कोणताही खुलासा…

पुणे विभागासाठी सुरुवातीचा आधारभूत उतारा 10.25 टक्के

sugarcane crushing

पुणे – गाळप हंगाम 2024-2025 साठीचा अंतिम ऊस उतारा निश्चित होईपर्यंत, सुरुवातीच्या काळात frp ठरविण्यासाठी विभाग निहाय किमान आधारभूत उतारा राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार पुणे व नाशिक विभागासाठी 10.25 टक्के उतारा गृहीत धरण्यात यावा, असे सरकारच्या परिपत्रकात म्हटले…

थोरात कारखान्याचा 3015 रु. दर, कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस

Thorat sugar Boiler pradeepan

संगमनेर — सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रति टन 3015 रुपये प्रमाणे दर जाहीर केला आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सन 2024-25 हंगामासाठीचे कारखान्याचे बॉयलर प्रदीपन आ. थोरात यांच्या हस्ते…

एफआरपी : ८४ साखर कारखान्यांना व्याज अनुदान सवलत

FRP of sugarcane

पुणे : २०१४-१५ मध्ये ऊसगाळप घेणाऱ्या पात्र १४८ साखर कारखान्यांस ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जावर व्याज अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्याआधी काही तास अगोदर त्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे.…

Select Language »