Tag frp of sugarcane

एफआरपी थकबाकी वसुलीसाठी कारखान्यांना नोटिसा

Sugarcane FRP

पुणे : गळीत हंगाम 2022-23 मध्ये पुरवठा करण्यात आलेल्या ऊसाची तोडणी आणि वाहतूक शुल्क वजा करून राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना 27,500 कोटी रुपये दिले आहेत. गेल्या हंगामात एकूण 211 साखर कारखाने सुरू होते. साखर आयुक्त कार्यालयाने गेल्या हंगामातील देय रकमेसह,…

उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी गुरुवारी धरणे आंदोलन

sugarcane control order 2026 is coming

कोल्हापूर : उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी गुरुवारी आंदोलन अंकुश संघटना श्री दत्त कारखाना, शिरोळ येथे धरणे आंदोलन करणार आहे. संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की साखर व उप पदार्थ विकून मोठा नफा होऊनही कारखानदार एफ आर पी च्या वर मोबदला…

थकीत ८१७ कोटींच्या वसुलीसाठी धडक कारवाई

Sugarcane FRP

पुणे : एफआरपी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात संपूर्ण देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राला थकबाकीची थोडी काळी किनारही आहे. ही रक्कम ८१७ कोटीं आहे, तर अधिक थकबाकी ठेवणाऱ्या ८७ साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अशा कारखान्यांवर साखर आयुक्तांनी धडक कारवाई…

संपूर्ण ‘एफआरपी’ दिल्याखेरीज यंदाही गाळप परवाने नाहीत

Dr. Chandrakant Pulkundwar

पुणे : ‘एफआरपी’ची आतापर्यंतची संपूर्ण रक्कम अदा केल्याखेरीज साखर कारखान्यांना गळीत हंगाम २०२३-२४ साठी गाळप परवाने दिले जाणार नाहीत, अशी ठोस भूमिका साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतली आहे. ते ‘शुगरटुडे’ मॅगेझीनशी बोलत होते. येत्या ऑक्टोबरपासून नवीन गळीत हंगाम…

एफआरपीमध्ये प्रति टन शंभर रुपयांची वाढ

Sugarcane FRP

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आगामी गळीत हंगामासाठी (२०२३-२४) उसाच्या एफआरपीमध्ये प्रति टन शंभर रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे हा दर रू. ३०५० वरून रू. ३१५० वर गेला आहे. याचा सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल, असे केंद्राने…

‘मांजरा’तर्फे अंतिम एफआरपी अदा

FRP for Sugarcane

विलासनगर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून अंतिम एफ.आर.पी. रक्कम ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना अदा करण्यात आली. गाळप हंगाम २०२२ -२३ मध्ये मांजरा कारखान्याने एकूण ५ लाख ५१ हजार ६११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ४ लाख…

Select Language »