अग्रीम मदतीपासून ५० लाख शेतकरी वंचित – किसान सभा

सरकारने घोषणांची तातडीने अंमलबजावणी करावी; अन्यथा किसान सभा पुन्हा राज्यव्यापी आंदोलन छेडणार! मुंबई | शुगरटुडे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाच हजार रुपये अग्रीम मदत दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला आणि किसान सभेला दिले होते. मात्र…



