Tag MCDC

नवीन उद्योजकांसाठी पाच दिवसांची विशेष प्रशिक्षण कार्यशाळा

Mangesh Titkare Interview on Agri Export and Opportunities for Youngsters

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे (MCDC) व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश तिटकारे यांची ‘कृषीमाल निर्यात आणि युवकांसाठी संधी’ या विषयावर दूरदर्शनसाठी कृषी क्षेत्रातील जाणकार हेमंत जगताप घेतलेली विशेष मुलाखत विशेष मुलाखत: कृषीमाल निर्यातीतून समृद्धीकडे – तरुणांसाठी सुवर्णसंधी श्री. मंगेश तिटकारे (व्यवस्थापकीय संचालक,…

युरोप व अमेरिकेतून मागणी

Agri Export opportunities for farmer - Mangesh Titkare

कृषी मालाचा जागतिक व्यापार करारामध्ये सन 1993 मध्ये समावेश करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सन 1995 पासून करण्यात आली आहे. कृषी मालाकरीता जागतिक बाजारपेठ खुली झाल्यानंतर विविध देशांना कृषीमाल निर्यातीसाठी प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. वाढत्या कृषीमाल निर्यातीबरोबरच त्याची गुणवत्ता, कीड, रोगापासून  मुक्तता, पिकावरील…

‘महा-सहकार’ त्रैमासिकाचे प्रकाशन

MCDC Tri Monthly Magazine Pune

मुंबई : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महा-सहकार’ या त्रैमासिकाचे प्रकाशन  महामंडळाचे अध्यक्ष, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबईत झाले. त्रैमासिकाचा हा पहिलाच अंक असून, तो आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाला समर्पित आहे. या निमित्ताने सहकार चळवळीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. मंत्रालयात मंगळवारी…

कृष्णा कारखान्यात विभाग प्रमुखांसाठी प्रशिक्षण शिबिर

Krishna Sugar Training

कराड :  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) आणि प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील पदाधिकारी व विभाग प्रमुख यांच्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डॉ. सुरेश भोसले होते. जयवंतराव भोसले…

निरोगी आयुष्यासाठी निसर्गाशी नाते जोडा – बीजमाता राहीबाई पोपेरे

Mangesh Titkare at MCDC kisan divas with Rahibai Papere

पुणे: आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरनामे सभागृह (कृषी महाविद्यालय) येथे राष्ट्रीय महिला किसान दिवस (National Women Farmer’s Day) उत्साहात संपन्न झाला. कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा…

एमसीडीसीचा राळेगणसिद्धी येथे प्रशिक्षण कार्यक्रम

Mangesh Titkare - Anna Hajare

अहिल्यानगर : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) वतीने पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच झाले. एडीबी अर्थसहाय्य मॅग्नेट प्रकल्पांतर्गत हिंद स्वराज्य ट्रस्ट, राळेगणसिद्धी येथे फुल पिके- उत्तम कृषी पद्धतीबाबत…

सहकाराच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ

Mangesh Titkare writes on MCDC's 25th Anniversary

              महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सन २०२५  हे रौप्य महोत्सवी वर्ष. आज २८ ऑगस्ट 2025 रोजी महामंडळाची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पंचवीस वर्षांच्या काळात या संस्थेमध्ये सहकार क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे पाहिली. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख…

ज्येष्ठ नेते पवार यांची एमसीडीसीला भेट

Mangesh Titkare with Sharad Pawar

पुणे : माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार आणि महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री आ. दिलीपराव वळसे पाटील यांनी नुकतीच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली. एमसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांनी उभयतांचे स्वागत केले. महामंडळाच्या…

‘एमसीडीसी’चा कार्यभार तिटकारे यांनी स्वीकारला

Mangesh Titkare takes charge

पुणे : महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एमसीडीसी) नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मंगेश तिटकारे यांनी मावळते एमडी मिलिंद आकरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तिटकारे यांचे स्वागत केले. दरम्यान, राज्य साखर संघाने तिटकारे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारीत करून, नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा…

मंगेश तिटकारे यांच्यावर ‘एमसीडीसी’ची जबाबदारी

Mangesh Titkare

पुणे : साखर सहसंचालक (प्रशासन) मंगेश तिटकारे यांना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी २४ जुलै रोजी नवा पदभार स्वीकारला. श्री. तिटकारे यांनी साखर आयुक्तालयात सहसंचालक (प्रशासन) या पदावर कार्यरत असताना, आपल्या कामाचा ठसा…

Select Language »