Tag PRAJ INDUstry

बायो व्हीजनरी – शाश्वत विकासाची दूरदृष्टी लाभलेले व्यक्तिमत्त्व

Dr.Pramod Chaudhari Birthday

प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि चेअरमन डॉ. प्रमोद चौधरी आपला ७६ वा वाढदिवस २६ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा करीत आहेत. हा दिवस फक्त वैयक्तिक आनंद साजरा करण्याचा नाही, तर एका अशा व्यक्तिमत्त्वाच्या वाटचालीचा गौरव करण्याची संधी आहे, ज्यांनी भारताच्या जैवआर्थिक क्षेत्राची दिशा बदलली,…

Praj Industries: Stock’s Historic Decline and Future Outlook

bearish trend in stock market

Pune – Praj Industries, a leading company in ethanol technology and engineering, is currently facing significant financial challenges. Once known as a ‘multibagger’ stock, it has experienced a decline of over 50% in 2025, marking its worst annual performance since…

प्राज इंडस्ट्रीजला मोठा फटका: २०२२ नंतरची सर्वात वाईट कामगिरी

Praj Industries setback

पुणे : इथेनॉल क्षेत्रातील आघाडीची कंपनी आणि एकेकाळी ‘मल्टिबॅगर’ स्टॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राज इंडस्ट्रीजच्या शेअर्सना सध्या बाजारात मोठा फटका बसला आहे. २०२५ या वर्षात या स्टॉकने ५० टक्क्यांहून अधिक घसरण अनुभवली असून, ही २००८ नंतरची त्याची सर्वात वाईट वार्षिक…

बांबूला उसाएवढा भाव मिळेल: नितीन गडकरी

Nitin Gadakari at Praj Pune

कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास अशक्य पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी पुण्यात जैवइंधन दिनानिमित्त आयोजित ‘बायोव्हर्स’ कार्यक्रमात बोलताना, भविष्यात बांबूला उसाप्रमाणे चांगला भाव मिळेल असे भाकीत केले. देशाची जीवाश्म इंधनावरील आयात शून्यावर आणण्याचा आणि कृषी क्षेत्राचा…

SAF ला चालना देण्यासाठी IATA, ISMA आणि प्राज इंडस्ट्रीज एकत्र

SAF Bio Fule PRAJ

नवी दिल्ली: शाश्वत विमान इंधन (Sustainable Aviation Fuel – SAF) चा वापर वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय हवाई परिवहन संघ (International Air Transport Association – IATA), इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (Indian Sugar and Bio-energy Manufacturers Association – ISMA) आणि प्राज इंडस्ट्रीज…

प्रमोद चौधरी यांचा COEP च्या चेअरमनपदाचा राजीनामा

Pramod Choudhari, Praj

पुणे : प्राज उद्योगाचे कार्यकारी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती डॉ. प्रमोद चौधरी यांनी नामवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP) च्या चेअरमनपदाची जबाबदारी नुकतीच सोडली. जाताना त्यांनी सीओईपी एक कोटीची देणगी दिली.यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सीओईपीच्या प्रशासकीय मंडळाचे नवे चेअरमन विनायक पै…

यापुढे ‘ऊर्जेची शेती’ होणार : डॉ. बुधाजीराव मुळीक, प्राजच्या आर अँड डी सेंटरला भेट

पुणे : जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीमुळे आगामी काळात शेती पूर्णपणे बदलणार आहे, असे भाकीत करतानाच, ‘शेती केवळ पिके काढणारी राहणार नसून, ऊर्जा निर्माण करणारी असेल. हा बदल नजीकच्या काळातच होईल’, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले. जैविक इंधनाच्या…

Select Language »