शेखर गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा लाखाचा वाङ्मय पुरस्कार

पुणे : राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि सनदी अधिकारी, लेखक, व्याख्याते शेखर गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘प्रशासकीय योगायोग’ या पुस्तकाला जाहीर झालेला हा पुरस्कार एक लाख रुपयांचा आहे. महाराष्ट्र शासनाने २०२३…










