गाळप परवान्यासाठी ‘महा ऊसनोंदणी’वर माहिती भरणे अनिवार्य

पुणे : साखर आयुक्तालयाच्या ‘महा ऊसनोंदणी’ या पोर्टलवर सर्व कारखान्यांनी २०२४-२५ गाळप हंगामासाठी त्यांच्याकडे नोंद झालेल्या ऊसक्षेत्राची माहिती १५ जूनपर्यंत भरणे बंधनकारक केले आहे. वेळेत माहिती न भरलेल्या साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाकरिता ऊसगाळप परवाना दिला जाणार नाही, असा इशारा…









