Tag sugar industry news and updates

Domestic Sugar Market Overview (Ex-Mill Rates) Excluding GST

Despite seasonal transitions and policy recalibrations, ex-mill sugar prices across major producing states reflect a mixed sentiment: Region Grade Price Range (₹/quintal) ObservationsTamil Nadu S/30 ₹4,120 – ₹4,200 Premium pricing sustained; southern mills benefit from logistical proximity to ports.M/30 ₹4,175…

इथेनॉल उत्पादनाबाबत यंदा साखर कारखान्यांना स्वातंत्र्य

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादन करताना वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची (feedstock) निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. या निर्णयामुळे २०२५-२६ च्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोव्हेंबर-ऑक्टोबर) अतिरिक्त साखरेचे उत्पादन कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. साखरेचे यंदा…

Maharashtra’s Sugar Industry Ready for Transformation with a Bold New Vision

Expert Dilip Patil Writes for SugarToday Magazine

Maharashtra’s cooperative sugar industry, a cornerstone of rural prosperity and a vital component of India’s economy, is on the verge of a transformative era. As the world’s second-largest sugar producer, India faces challenges such as fluctuating prices, climate change, and…

इथेनॉल मिश्रित पेट्रोलला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SUPREME COURT

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या (EBP-20) राष्ट्रव्यापी अंमलबजावणीला आव्हान देणारी जनहित याचिका (PIL) सोमवारी फेटाळून लावली आहे. वकील अक्षय मल्होत्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आला होता की, लाखो वाहनचालकांना त्यांच्या वाहनांसाठी डिझाइन…

पंचगंगा कारखाना : विरोधकांना मोठा धक्का

Panchaganga sugar ssk

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याविरुद्ध विरोधी गटाने दाखल केलेली रिट याचिका केंद्रीय निबंधक, सहकारी संस्था, नवी दिल्ली यांनी निकालात काढली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दिलासा मिळाला असून, तक्रारदारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अशोक देवगोंडा पाटील यांच्यासह चौघांनी…

कन्नड कारखाना खरेदी प्रकरणात रोहित पवारांवर पुरवणी आरोपपत्र

Rohit Pawar - ED Charge sheet

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ED) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात पुरवणी आरोपपत्र (supplementary chargesheet) दाखल केले आहे. धनदांडगे प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत हे आरोपपत्र श्री. पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या…

हे आहेत नव्या पॅनलमधील ५० कार्यकारी संचालक…

MD Panel for sugar factories

पुणे : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 50 कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनल वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थेने अखेर जाहीर केले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाकडून साखर आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाकडून मंजूर देण्यात आलेली होती. तदनंतर नवीन…

कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनात मोठी संधी : अजित चौगुले

WISMA workshop

पुणे : कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात सीबीजी उत्पादनात महाराष्ट्रामध्ये मोठा वाव आहे. कारखान्यांनी याकडे वळावे, असे प्रतिपादन ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी एका कार्यशाळेत केले. यासंदर्भात ‘विस्मा’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “आत्मनिर्भर भारत”…

फक्त 14 कारखाने सुरू, हंगाम अंतिम टप्प्यात

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे, कालच्या आकडेवारीनुसार केवळ 14 कारखाने सुरू आहेत आणि १८६ कारखान्यांचा हंगाम संपला आहे. कोल्हापूर व सोलापूर विभागाचा गाळप हंगाम पूर्णपणे आटोपला आहे. आतापर्यंत एकूण 843.85 लाख टन उसाचे गाळप होऊन,…

Select Language »