वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये मोठा भ्रष्टाचार : विखे यांचे पवारांवर गंभीर आरोप

राहाता : ‘जाणता राजा’ने सहकारी संस्था मोडण्याचे काम करून सहकारी चळवळीचा वापर राजकीय दडपशाही आणि राजकीय स्वार्थासाठी केला. सहकाराच्या नावाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही संस्थासुद्धा त्यांनी राजकीय अड्डा करून ठेवली आहे, असा गंभीर आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…











