Tag sugar industry news and updates

The Sugar Industry Deserves Special Appreciation!

SugarToday Editorial by NandKumar Sutar

India has, for centuries, been globally recognized as a nation driven by industry and agriculture—a distinction that continues even today. Fundamentally, these two sectors remain the primary pillars of the economy. The third complementary pillar that connects them is commerce.…

जवाहर, कृष्णा, जरंडेश्वर कारखाने साखर उत्पादनात राज्यात अव्वल

Sugar Crushing season Special Report

शुगरटूडे विशेष रिपोर्ट : गाळप हंगाम 2025-26 — कोण ठरले श्रेष्ठ, सहकारी की खाजगी? पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम 2025-26 मध्ये राज्यातील 210 साखर कारखान्यांनी ७ एप्रिलपर्यंत एकूण 10 कोटी 44 लाख 19 हजार मे. टन ऊसाचे गाळप करून 9…

साखर उद्योगासाठी आणलेल्या हिंदी लोकांनी केले फिजीचे परिवर्तन

Mangesh Titkare Article Series

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि…

साहेबराव खामकर लिखित *गोष्ट साखरेची* पुस्तकाचे सहकार भारतीच्या वतीने प्रकाशन

Sahebrao Khamkar's book "Gosht Sakharechi" published

पुणे : सहकार भारती , महाराष्ट्र प्रदेशचे साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर लिखित साखरेची गोष्ट या पुस्तकाचे प्रकाशनप्रदेश कार्यकारिणीचे लोणावळा येथील बैठकी मध्ये येथे रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे व राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांचे हस्ते करण्यात…

देशात उसाची थकबाकी ३२ पटीने वाढली : FRP Arrears

FRP Arrears 32 times Higher than the last year 2024-2025

नवी दिल्ली: देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. संसदेच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विषयक स्थायी समितीने उसाच्या थकबाकीत (Sugarcane Arrears) झालेली ३२ पटीने वाढ अधोरेखित केली आहे. १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत देशातील ऊस थकबाकीचा आकडा…

Co 18009 ऊसवाण ठरतंय फायदेशीर; भरघोस उत्पादनासह वाढीव रोगप्रतिकार क्षमता

sugarcane variety co 18009

कोईमतूर: ऊस शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद – ऊस प्रजनन संस्थेने (ICAR-SBI) दोन वर्षांपूर्वी जारी केलेल्या को १८००९ या ऊस वाणाची मागणी वाढत आहे. त्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी संस्थेतर्फे नुकताच शिवार भेटीचा कार्यक्रम…

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला आग

Bhima Patas Sugar bagasse Fire

पुणे: पाटस (ता. दौंड) येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला सोमवारी (ता. ३०) सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत बगॅस भरण्यासाठी उभा असलेला एक ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. दोन अग्निशामक गाड्यांनी आग आटोक्यात आणली. घटनेची…

2026 च्या उत्तरार्धात साखर बाजार वधारण्याची चिन्हे!

मुंबई/न्यूयॉर्क | जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याला केवळ मागणी कारणीभूत नसून, त्यामागे पॅसिफिक महासागरातील हवामान बदल, ऊर्जेची…

‘साखर, खाद्यतेलाचा अति वापर टाळा, फिट राहा!’ *मन की बात*मधून मोदींचा सल्ला

Keep distance from Sugar and Oil- Modi's health advice to people

नवी दिल्ली: देशातील वाढत्या ‘लाईफस्टाईल’ (Lifestyle) आजारांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. आपल्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या मासिक रेडिओ कार्यक्रमातून जनतेला संबोधित करताना त्यांनी साखरेचा वापर कमी…

इथेनॉलच्या घरगुती वापरासाठी केंद्राची मोठी तयारी : Ethanol To Replace LPG

नवी दिल्ली: भारतातील घरगुती इंधन क्षेत्रात लवकरच मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (LPG) गॅसवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार आता ‘इथेनॉल’ (Ethanol) हा एक स्वच्छ आणि स्वदेशी पर्याय म्हणून आणण्याच्या तयारीत आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री’चे…

Select Language »