Tag sugar industry news and updates

गाळप क्षमता वाढवण्याचा लाभ कारखान्यांना नव्हे, तर सल्लागारांना : संजय खताळ

Sanjay khatal beding felicitated by Prashant Paricharak at Pandurang Sugar Event.

पंढरपूर: “महाराष्ट्रातील साखर उद्योग सध्या अत्यंत गंभीर वळणावर उभा आहे. प्रति क्विंटल साखर उत्पादनाचा खर्च ४,६०० ते ४,७०० रुपयांच्या घरात असताना, प्रत्यक्ष विक्री मात्र ३,७०० रुपयांनी होत आहे. परिणामी, कारखान्यांना प्रति क्विंटल ३०० रुपयांचा ‘नगद तोटा’ सहन करावा लागत असून,…

E20 हे केवळ सुरुवात आहे, आता भारताने E50 चे लक्ष्य ठेवावे : समीर सोमय्या

Sameer Somayya, Godawari Bio Refineries

‘गोदावरी बायो-रिफायनरीज लिमिटेड’चे (GBL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक समीर सोमय्या यांची इंधन क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीवर आधारित एक विशेष मुलाखत दिली आहे: भारताने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केले असून, १ एप्रिल २०२६ पासून देशभर हे इंधन अनिवार्य…

नवीन उद्योजकांसाठी पाच दिवसांची विशेष प्रशिक्षण कार्यशाळा

Mangesh Titkare Interview on Agri Export and Opportunities for Youngsters

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे (MCDC) व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश तिटकारे यांची ‘कृषीमाल निर्यात आणि युवकांसाठी संधी’ या विषयावर दूरदर्शनसाठी कृषी क्षेत्रातील जाणकार हेमंत जगताप घेतलेली विशेष मुलाखत विशेष मुलाखत: कृषीमाल निर्यातीतून समृद्धीकडे – तरुणांसाठी सुवर्णसंधी श्री. मंगेश तिटकारे (व्यवस्थापकीय संचालक,…

कृष्णा साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना लवकरच पगारवाढ : चेअरमन भोसले

Krishna Sugar Roller Pujan by Suresh Bhosale

२०२६-२७ हंगामासाठी मिल रोलर पूजन उत्साहात… कराड : सभासदांच्या आणि कामगारांच्या चांगल्या सहकार्यामुळे या हंगामात कृष्णा कारखान्याने विक्रमी गाळप केले. येत्या काळातही कृष्णा कारखान्याचा विकास आणि सभासदांचे हित हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी केले.…

घरगुती वापरासाठी आता ‘इथेनॉल’ शेगड्यांचा विचार – सचिव संजीव चोप्रा

Sanjeev Chopra, Food Secretary

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार आता इथेनॉलवर आधारित स्वयंपाकाच्या शेगड्यांना (Ethanol-based cook stoves) प्रोत्साहन देण्याच्या विचारात आहे. ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांनी नुकतीच ही माहिती…

How Indian Girmitians, brought for Sugar Industry, Transformed Fiji

Mangesh Titkare's article on FIJI transformation

Editor’s Note: The sugar industry is the lifeline of rural Maharashtra. It has transformed the countryside and improved the quality of life for millions. To shed light on the history, challenges, long-term and short-term solutions, and future expectations of this…

साखर कारखानदारी वाचवण्यासाठी व्यावसायिकता स्वीकारा – परिचारक : पांडुरंग कारखान्यावर साखर उद्योगासमोरील आव्हानांवर मंथन

Sohan Shirgaonkar being felicitated by Prashantrao Paricharak

पुणे/पंढरपूर: “साखर उद्योग हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, मात्र सध्या हा उद्योग शासकीय धोरण, आर्थिक आणि नैसर्गिक अशा तिहेरी कचाट्यात सापडला आहे. सहकार क्षेत्रात काम करताना आता केवळ राजकारण करून चालणार नाही, तर कारखाने नफ्यात चालवण्यासाठी ‘व्यावसायिकता’ (Professionalism) आणणे ही…

आदिनाथ साखर कारखान्यावर लिलावाचे संकट; थकबाकी वसुलीसाठी एनसीडीसीची कारवाई

Adinath SSK Karmala

सोलापूर : जिल्ह्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला आता लिलावाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC) या वित्तीय संस्थेचे तब्बल ८५ कोटी १२ लाख ७५ हजार ४६४ रुपये इतके कर्ज थकल्यामुळे संस्थेने कारखान्याची मालमत्ता जप्त करून विक्रीला…

.. ही नामुष्की साखर कारखान्यांवर का येतेय?

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

साखर उद्योग भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे योगदान देऊ शकतो

Congratulations Sugar Industry for its resilience - Special Editorial

आपला भारत देश शेकडो वर्षांपासून उद्योग आणि शेतीप्रधान म्हणून जगभर प्रसिद्ध होता आणि आजही आहे. मुळात हे दोनच सेक्टर अर्थव्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यांना जोडणारा तिसरे पूरक क्षेत्र म्हणजे वाणिज्य… बस्स! सारी अर्थव्यवस्था या तिन्ही क्षेत्रांच्या परिभाषेत मांडता येते. दोन…

Select Language »