Tag sugar industry news

‘श्री विठ्ठल’चे चेअरमन अभिजित पाटील यांना अंतरिम जामीन

Abhijit Patil, Viththal sugar

सोलापूर – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील थकीत कर्ज वसुलीच्या अनुषंगाने दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्यावतीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या लेखी तक्रार प्रकरणी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी (दि. २४) येथील अतिरिक्त…

साखरेचे दर दोनशे रुपयांनी गडगडले!

SUGAR stock

मुंबई : खुल्या बाजारातील साखरेचे दर प्रति क्विंटल २०० रुपयांनी गडगडल्याने साखर उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या हंगामातील एफआरपी परिपूर्तता करण्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल २०२४ मध्ये हेाण्याचे संकेत आहेत.…

साखर कारखाना भाड्याने घेण्यासाठी हे आहेत नवे नियम

sugar factory

मुंबई : आजारी किंवा अवसायनात निघालेले साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी शासनाने नियम आणि अटींमध्ये बदल करून नवा आदेश जारी केला आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या आजारी/ अवसायानात असलेले सहकारी साखर कारखाने व त्याची उपांगे भाडेतत्त्वावर / सहभागीदारी/ सहयोगी तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबतचे निकष…

Select Language »