Tag sugar industry news

ओंकार शुगर कॉर्पोरेशन्समध्ये विविध पदांसाठी भरती

Jobs in Sugar industry

माढा : म्हैसगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथील ओंकार शुगर कॉर्पोरेशन्स प्रा. लि. (युनिट क्र. ६) येथे आगामी गळीत हंगामासाठी अभियांत्रिकी आणि उत्पादन विभागातील विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. पात्र व अनुभवी उमेदवारांसाठी कारखाना कार्यस्थळावर थेट मुलाखती आयोजित करण्यात…

थोरात कारखान्याचा ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा संकल्प

Thorat Sugar

संगमनेर : पारदर्शक कारभार आणि गुणवत्तेमुळे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर सभासद, शेतकरी तसेच कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास आहे. आगामी गळीत हंगामात कमी दिवसांत अधिकाधिक ऊस गाळप करून ११ लाख मेट्रिक टनांचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन माजी…

ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी २४ ऑक्टोबरला परिषद

Sugarcane co-86032

ऊसाला प्रतिटन ७,१०० रुपये आधारभूत दर द्या; किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी कुंडल : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित प्रतिटन ७,१०० रुपये किसान आधारभूत दर कायद्याने निश्चित करून द्यावा, तसेच ऊस मोजणीसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे…

ऊसदर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नका

Sugarcane FRP

युवा शेतकरी संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा माजलगाव : आगामी ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी शेतकऱ्यांना मिळणारा ऊसदर स्पष्टपणे जाहीर करावा. योग्य दर निश्चित झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, अशी मागणी युवा शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. मागणी मान्य…

ऊस गाळपासाठी मराठवाड्यातील ३४ कारखाने सज्ज!

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील आगामी ऊस गाळप हंगाम ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. साखर आयुक्तालयाच्या ऑनलाइन प्रणालीवर १८ सप्टेंबरअखेर मराठवाड्यातील ३४ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील १६ आणि नांदेड विभागातील १८…

समर्थ सहकारी साखर कारखान्यात ३६ जागांसाठी भरती

Jobs in Sugar industry

२5 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; विविध तांत्रिक पदांचा समावेश अंबड : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या अंकुशनगर येथील युनिट क्रमांक एक आणि सागर येथील युनिट क्रमांक दोनसाठी विविध तांत्रिक पदांवर तातडीने भरती करण्यात येणार आहे. एकूण २०…

हुमणीच्या प्रादुर्भावाने ऊस उत्पादक संकटात!

Khodva sugarcane

पलूस तालुक्यात उसाची वाढ खुंटली पलूस : तालुक्यातील ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या किडीमुळे उसाची वाढ खुंटत असून पीक पिवळे पडू लागल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. भाद्रपदातील कडक ऊन आणि उष्ण वातावरण हुमणीच्या वाढीस…

ऊस गाळप सुरू होण्यापूर्वी एफआरपीचा प्रश्न ऐरणीवर!

FRP of sugarcane

पुणे : राज्यातील नवीन ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र, मागील २०२५-२६ हंगामातील शेतकऱ्यांच्या उसाची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) अद्याप पूर्णपणे मिळालेली नाही. राज्यातील ३० साखर कारखान्यांकडे सुमारे १९४ कोटी रुपयांची एफआरपी थकीत असल्याची माहिती समोर…

आष्टी शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

मोहोळ (सोलापूर) : आष्टी शुगर लि. या साखर कारखान्यात विविध विभागांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची ४९०० मे. टन गाळप क्षमता असून १५ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

धाराशिव : केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने आगामी गळीत हंगामासाठी विविध विभागांतील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र व अनुभवी उमेदवारांकडून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. कारखान्याच्या प्रशासन विभागात कामगार कल्याण अधिकारी, डेटा…

Select Language »