दिवसा ऊसतोड, रात्री खोलीत कोंडले; ४२ मजुरांची सुटका!

परंडा : ऊसतोडणीसाठी मजुरांना डांबून ठेवून त्यांच्याकडून अमानुष परिस्थितीत काम करून घेत असल्याचा प्रकार परंडा तालुक्यातील कौडगाव येथे उघडकीस आला आहे. परंडा पोलिसांनी शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी पहाटे दोन ठिकाणी छापे टाकून ४२ मजुरांची सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या मजुरांमध्ये…












