सीताराम महाराज कारखान्यात १९ पदांसाठी भरती

पंढरपूर : खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखाना लिमिटेडमध्ये अभियांत्रिकी विभागातील विविध १९ पदांसाठी पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ५ हजार मेट्रिक टन असून, येथे १८ मेगावॉट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प आणि ११०…










