Tag sugar industry news

ऊसशेतीला आगीचे ग्रहण; दोन लाखांचे नुकसान

अंबड : तालुक्यातील वडीगोद्री शिवारात महावितरणच्या विद्युत वाहिनीतील बिघाडामुळे उसाच्या शेताला आग लागली. या दुर्घटनेत येथील शेतकरी बापूराव दादाराव काळे व त्यांच्या भावांच्या गट क्रमांक १० मधील एकूण सात एकर ऊस क्षेत्रापैकी सुमारे दोन एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला.…

मांजरा शुगर इंडस्ट्रीजमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. या साखर कारखान्यात विविध विभागांमध्ये रिक्त पदांसाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कारखाना प्रशासनाने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अभियांत्रिकी, उत्पादन, डिस्टिलरी आणि कॉम्प्युटर विभागातील विविध…

गाळपपूर्व कारखान्यांचे वजनकाटे तपासणार!

काटामारी रोखण्यासाठी पथके सज्ज पुणे : राज्यात २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांवरील वजनकाट्यांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ऊस वजनात काटामारी होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत कारखान्यांवरील वजनकाट्यांची अचानक तपासणी करण्यासाठी जिल्हानिहाय…

गाळप हंगामाआधी थकीत बिलांचा मुद्दा तापला!

FRP of sugarcane

सोलापूर जिल्ह्यातील १४ कारखाने रडारवर सोलापूर : आगामी २०२६-२७ गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील थकीत ऊसबिलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील हंगामातील शेतकऱ्यांची ऊसबिले थकीत असलेल्या कारखान्यांना यंदाचा गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.…

साखर उद्योगासाठी सरकारचा मास्टरप्लॅन!

सॉफ्ट लोनसह उपपदार्थ निर्मितीला चालना देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई : राज्यातील आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांची थकीत एफआरपी वेळेत अदा करण्यासाठी राज्य सरकार ‘सॉफ्ट लोन योजना’ लागू करण्याच्या तयारीत आहे. या योजनेचा प्रस्ताव…

‘संत एकनाथ’च्या जप्त साखरेची विक्री करण्यास परवानगी

छत्रपती संभाजीनगर : उसाची एफआरपी थकवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणाऱ्या पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. कारखान्याची जप्त केलेली १३ हजार ५८१.५० क्विंटल साखर आणि मोलॅसिस विक्री करण्यास न्यायालयाने परवानगी…

राजगंगा शुगर मिलमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

उमरगा : राजगंगा शुगर मिल प्रा. लि. (भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना लि.), समूद्राळ (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथे विविध विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची दररोज ६,००० मे. टन गाळप क्षमता असून, ३२ मे. वॅट…

Sugarcane Should Be Viewed Through the Lens of Energy Security: Thailand’s Ambassador Puneet Agrawal

Bangkok - Thailand Ambassador Puneet Agrawal with SugarToday Editor NandKumar Sutar

Bangkok | SugarToday Special Sugarcane is a multi-purpose crop, and while it will continue to serve as the primary feedstock for sugar production, the concept of energy security can be built around it as well, said Puneet Agrawal, India’s Permanent…

मराठवाडा-खान्देशातील कारखान्यांच्या साठ्याची तपासणी?

sugar industry new rules

छत्रपती संभाजीनगर : सध्या साखरेच्या दरात भरमसाठ वाढ सुरू आहे. त्यामुळे साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून व्यापाऱ्यांची झाडाझडती सुरू असतानाच आता साखर आयुक्तालयाने ६ जिल्ह्यातील २६ कारखान्यांच्या साठा तपासणीचे आदेश नुकतेच दिले आहेत. प्रादेशिक सहसंचालकांच्या विशेष पथकांद्वारे…

साखरेच्या भाववाढीवरून काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल!

नवी दिल्ली : देशातील साखरेच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. साखरेचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार पडत असून, या दरवाढीतून तब्बल ३६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा ग्राहकांवर पडल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या…

Select Language »