Tag sugar industry news

ऊस क्षेत्राच्या तुलनेत गाळप क्षमता प्रचंड वाढली : माने पाटील

ATUL MANE PATIL

सांगली : राज्यातील साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढवली आहे, त्यामानाने ऊस क्षेत्रात अल्पवाढ झाली आहे. त्यामुळे साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढली आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अतुलनाना माने पाटील यांनी केले. संघाच्या…

‘यशवंत’च्या सभेतील गोंधळाचे व्हिडिओ व्हायरल

Yashwant Sugar General Body Meeting

पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळात कार्यक्रमपत्रिकेवरील कामकाज रेटून नेण्यात आले. कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही, असा आरोप होत असतानाच सभेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यावरून सभा आहे की धांगडधिंगा, असे प्रश्न उपस्थित केले जात…

राजाराम कारखान्यात भीषण आग

Rajaram sugar fire

कोल्हापूर : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. त्यात काही मशिनरी, विद्युत उपकरणे व ऑइलचे टँक जळून खाक झाले. त्यामुळे कारखान्याचे सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे कारखाना व्यवस्थापनाने…

‘यशवंत’ची जमीन विकण्याचे दोन भावांचे षड्‌यंत्र : विकास लवांडे

Vikas Lawande NCP

पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन विकण्यास बहुतांश सभासदांचा विरोध असताना, दोन भावांनी ती कवडीमोल किंमतीस विकण्याचे षड्‌यंत्र रचले आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रवक्ते आणि कारखान्याचे सभासद विकास लवांडे यांनी अध्यक्ष सुभाष जगताप आणि…

‘सोमेश्वर’ची फसवणूक; लेबर ऑफिसरसह संबंधित सर्व कर्मचारी निलंबित

Someshwar Sugar

पुणे : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचारी व कामगार यांचे हजेरी नोंदीमध्ये संगनमताने कारखाना प्रशासनाची फसवणूक करुन आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कारखान्याचे लेबर व टाईम ऑफीस विभागातील लेबर ऑफीसर, हेड टाईम किपर, टाईम किपर, सर्व क्लार्क्स…

EXPERTS COMMITTEE ON SMALL HARVESTING MACHINES APPOINTED

Sugarcane Harvesting

EXCELLENT AND PROPER DECISION OF HON. SUGAR COMMISSIONER ABOUT APPOINTMENT OF COMMITTEE OF EXPERTS TO STUDY AND REPORT IN DETAIL ABOUT URGENT NEED OF SMALL HARVESTING MACHINES! The need for small sugarcane harvesting machines is becoming increasingly urgent due to…

53 साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला, ७३ लाख टन उत्पादन

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत ७३.३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे, तर ५३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. यंदा उसाअभावी कारखाने लवकर बंद होत आहेत. सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी आतापर्यंत ७८६ लाख टन ऊस गाळप केले…

Nanobubbles for Sugarcane Cultivation: Enhancing Yield, Quality, and Sustainability

Lalit Vashishta Article

IntroductionIn sugarcane farming, nanobubbles offer a revolutionary approach to improving crop health, soil conditions, and productivity. Nanobubbles, which are ultra-fine gas bubbles, increase dissolved oxygen (DO) in water and improve nutrient absorption by roots. This advanced technology addresses key challenges…

‘यशवंत’च्या जमीन विक्रीला वाढता विरोध

Yashwant sugar factory

पुणे : ‘यशवंत’च्या संचालक मंडळाचा जमीन विक्री करून कारखाना चालू करणे हा निर्णय सहकारातील त्यांचा अभ्यास कमी असल्याचे लक्षण आहे. कारखान्याला भविष्यात ऊस उत्पादन मोठे असून, संचालक मंडळाने इतर मागनि कारखाना चालू करणे अपेक्षित असताना मनमानी करून जमीन विक्रीचा विषय…

‘यशवंत’च्या जमीन विक्रीस सभासदांचा विरोध

Yashwant sugar factory

पुणे – थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी गावोगावी सभा घेऊन ११७ एकर जमीन विक्री करण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या वार्षिक सभेत जमीन विक्रीचा प्रस्ताव पारित होणार, का मोडीत निघणार, याकडे साखर…

Select Language »