Tag sugar industry news

‘निरा-भीमा’ची निवडणूक बिनविरोध

harshwardhan patil

पुणे : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग ५ व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या २५ वर्षांत सर्व…

‘बिद्री’वर रंगणार कुस्तीचा थरार! २० मार्चला स्पर्धेचे आयोजन

Wrestlign at Bidri Sugar

बिद्री : कुस्ती कलेस प्रोत्साहन देण्यासाठी येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कुस्ती उदयोन्मुख मल्लांसाठी मॅटवरील वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही कुस्ती स्पर्धा गुरुवार, दि. २० व २१ मार्चअखेर होणार आहे, असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी…

India cuts 557 lakh MT of CO₂ emission through EBP

ETHANOL PRICE HIKE

New Delhi : India has significantly reduced its dependence on crude oil imports while advancing toward its net-zero emission target. EBP has led to a reduction of 557 lakh MT of CO2 emission, Minister Suresh Gopi told Rajya Sabha.He was…

माळेगाव कारखान्यावर राष्ट्रवादीचा (शप) ‘जागरण गोंधळ’

Malegaon Sugar Factory

बारामती : तालुक्यातील माळेगाव सह. साखर कारखान्याच्या सत्ताधारी संचालकांच्या तसेच प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कारखाना कार्यस्थळावर नुकतेच जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश खोमणे, अॅड. एस. एन. जगताप, संदीप…

नवीन निर्यात करार करण्यास कारखाने अनिच्छुक

sugar export

सहा लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचे करार नवी दिल्ली : भारतीय साखर कारखान्यांनी २०२४/२५ विपणन वर्षाच्या (मार्च-सेप्टेंबर) अखेरीस ६,००,००० मेट्रिक टन साखर निर्यात करण्याचे करार केले आहेत. मात्र, स्थानिक बाजारात साखरेच्या वाढत्या किमतीमुळे नवीन निर्यात करार करण्यास कारखाने सध्या अनिच्छुक…

ऊसतोडणी दरम्यान आढळले बिबट्या मादीसह दोन बछडे

LEOPARD IN JUNNAR SUGARCANE

पुणे : उसाच्या फडात तोडणी सुरूअसताना अचानक बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे दिसून आल्याने  मजुरांची चांगलीच धांदल उडाली. घाबरून ऊसतोड तेथून लगेच सैरभर पळू लागले. सुदैवाने मादीने कोणावर हल्ला केला नाही. ही घटना बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथे घडली. बल्लाळवाडीतील…

तब्बल ३० महिन्यांपासून पगारच नाही; ‘भीमा’ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Bhima Sugar Agitation

सोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा मागील ३० महिन्यांपासून पगारच झाला नाही. या पार्श्वभूमीवर साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष दिलीप सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट येथे धरणे…

ऊसतोडणी मशिनमालक आक्रमक; अन्यथा मंत्रालयाला घेराव घालणार!

Sakhar Sankul

पुणेः महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशिनमालक संघटने आपल्या विविध प्रमुख मागण्यांसाठी साखर आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. संबधित मागण्या पूर्ण नाही झाल्या तर राज्यातील तेराशे मशिनमालक मशिनसह साखर संकुल आणि मंत्रालयाला १० एप्रिलपासून घेराव घालतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.…

नऊ कारखान्यांना  ११०० कोटींची थकहमी : राज्य सरकारचा निर्णय

sugar industry new rules

पुणे ः विधानसभा निवडणुकीत सहकार्य केलेल्या सत्ताधाऱ्यांच्या नऊ कारखान्यांना ११०० कोटी रुपयांच्या कर्जाला थकहमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राष्ट्रीय सहकार निगम (एनसीडीसी) मार्फत कमी व्याज दराने हे कर्ज दिले जाणार असून, त्याला राज्य शासनाची हमी या निर्णयाने मिळाली आहे.…

उसाला ट्रक उलटला; ६ मजुरांचा मृत्यू

Sugarcane Truck

छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पिशोर खांडी येथे ऊसाच्या ट्रकला अपघात झाला असून, या दुर्घटनेत ११ कामगार ट्रकखाली अडकले, तर ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उसाच्या ट्रकवर १७ मजूर बसून प्रवास करत असताना, अचानक ट्रक उलटल्याने सर्व मजूर त्याखाली…

Select Language »