Tag sugar industry news

साखर उत्पादन ४९ लाख टनांनी घटणार, महाराष्ट्राचा पहिला नंबर जाणार

Sugarcane Crushing

NFCSF कडून ताजा अंदाज जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अर्थात NFCSF च्या ताज्या अंदाजानुसार देशात यंदाच्या हंगामामध्ये सुमारे २७० टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गत हंगामामध्ये ते ३१९ लाख टन होते. म्हणजे यंदा तुलनात्मकदृष्ट्या सुमारे…

‘श्री विघ्नहर’ च्या २१ संचालकांसाठी ६८ अर्ज दाखल

vighnahar sugar factory

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संचालकांच्या २१ जागांसाठी ६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १७ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोविंद शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून…

त्या ऊसतोडणी मुकादमांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Shetty-Fadnavis

कोल्हापूर : गुन्हे दाखल झालेल्या ऊस तोडणी मुकादमांवर कारवाई बाबत लवकरच गृह विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी बोलताना दिले. गेल्या वर्षभरामध्ये राज्यात सुमारे २ हजारहून…

भारत बनतोय ‘बायो एनर्जी हब’ : नीरज शिरगावकर

Dubai Sugar Conference

नवी दिल्ली : दुबई साखर परिषद २०२५ मध्ये, ISMA चे उपाध्यक्ष नीरज शिरगावकर आणि ISMA चे महासंचालक दीपक बल्लानी यांनी साखर क्षेत्रातील भारताच्या आशादायक भविष्यावर प्रकाश टाकला. श्री. नीरज शिरगावकर यांनी यावर भर दिला की भारत आता गेल्या काही वर्षांत…

दुबई परिषद जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक : पाटील

Dubai Sugar Conference

पुणे : जगातील साखर उद्योग हा एक महत्वाचा उद्योग मानला जात आहे. सध्या जगात प्रत्येक उद्योगांमध्ये स्थित्यंतरे येत असल्याने जागतिक साखर उद्योगापुढील संभाव्य समस्यांवर सखोल उहापोह या परिषदेत होत असून, त्यांचे निराकरण करण्यासंदर्भातही सामूहिक विचारमंथन होत आहे. त्यामुळे दुबई साखर…

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्यावर नवी जबाबदारी

Dr. Kunal Khemnar, Sugar Commissioner

मुंबई : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची बदली मुंबईत झाली आहे. याबाबतचा आदेश काही वेळापूर्वीच जारी करण्यात आला.सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच ठेवला आहे. मंगळवारी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची बदली…

‘साखरसम्राट’ सावंतांच्या सुपुत्राचे ‘अपहरण प्रकरण’ गाजतंय…

Tanaji Sawant son's kidnapping case

पुणे : भैरवनाथ शुगर वर्क्स लि. च्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सहा साखर कारखान्यांचे प्रमुख, शिक्षण संस्थांचे जाळे विणणारे ‘शिक्षणसम्राट’ आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत आपल्या खास स्वभावासाठी सुपरिचित आहेत. त्याची पुन्हा झलक पाहायला मिळाली त्यांचे पुत्र ऋषिराज यांच्या कथित…

मेढे सरांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले : शिंदे यांच्या भावना

Vishwajit Shinde, Datta Shirol Sugar

कोल्हापूर : साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे सर यांचे मार्गदर्शन आणि स्व. सा. रे. पाटील म्हणजे आमचे अप्पासाहेब यांचे कार्यसंस्कार यांमुळेच मी आज सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक (एमडी) पॅनलसाठी झालेल्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकलो, अशी भावना…

मोठ्या गूळ कारखान्यांना नियमांखाली आणणार

Jaggary Industry

मंत्रालयातील बैठकीत सविस्तर चर्चा मुंबई : महाराष्ट्रात गूळ कारखान्यांची वाढती संख्या पाहता, त्यांना साखर कारखान्यांप्रमाणे सरकारी नियंत्रणाखाली आणावे, अशी मागणी जोर धरत आहे. या विषयात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने मोठे गूळ कारखान्यांना लवकरच शासकीय नियमांनुसार काम करावे…

मंगेश तिटकारे यांचा विशेष लेख

Mangesh Titkare lekh

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

Select Language »