एमव्हीके कारखान्याचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ऊस उत्पादकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा उमरी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि परिसरातील ऊस गाळपाची क्षमता वाढावी, या उद्देशाने उद्योजक कवळे गुरुजी यांनी कुसुमनगर-वाघलवाडा येथे उभारलेल्या एमव्हीके अॅग्रो फूड प्रॉडक्ट लिमिटेड कारखान्याच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. गुरुवार,…












