Tag sugar industry news

ओएसजी ग्रीन एनर्जीमध्ये ७३ पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

सातारा : ओएसजी ग्रीन एनर्जी प्रा. लि., युनिट नं. १९ येथील साखर कारखान्यात विविध विभागांतील ७३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र आणि अनुभवी उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे (Walk-in Interview) आयोजन करण्यात आले असून, तांत्रिक, प्रशासकीय आणि कारखाना संचालनाशी…

केंद्राच्या कडक कारवाईचा परिणाम; साखरेचे दर किलोमागे ५ रुपयांनी घसरले

Sugar Market Report

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात साखरेच्या दरात झालेली तब्बल २४ टक्क्यांची वाढ केंद्र सरकारच्या कठोर हस्तक्षेपानंतर आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. प्रति किलो ५६ ते ६० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचलेल्या साखरेच्या किमती आता घाऊक आणि किरकोळ बाजारात सुमारे ५ रुपयांनी कमी…

साखर टंचाईचा पाकिस्तानला फायदा? भारतात निर्यातीची तयारी!

Sugar Export

नवी दिल्ली : देशात साखरेचे दर वाढत असताना केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. बाजारातील साखरेचा पुरवठा वाढवून दर नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानच्या…

साखरेचे दर लवकरच १०० रुपयांवर जाणार: प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

छत्रपती संभाजीनगर: देशभरात लवकरच म्हणजे येत्या १० ते १२ दिवसांत साखरेचे भाव प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचतील, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी हे सण…

साखर दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांच्या अपेक्षा पल्लवित

IndianFarmer

पुणे : साखरेच्या बाजारभावात अचानक मोठी वाढ झाल्याने साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. गुरुवारी साखरेच्या दराने विक्रमी पातळी गाठत प्रतिक्विंटल सुमारे ६५०० ते ७२०० रुपयांपर्यंत मजल मारल्याची माहिती बाजारातील सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांत झालेल्या या…

साखरेच्या दरातील तेजीला केंद्राकडून लगाम?

नवी दिल्ली : साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ बसत असताना केंद्र सरकारने दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून बाजारात दरवाढ करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी साठेबाजीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.…

‘ओंकार’च्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन रविवारी होणार

पुणे : ओंकार शुगर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन रविवार, २३ ऑगस्ट रोजी औंध, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली आहे. नवीन कार्यालयामुळे कारखान्याच्या प्रशासनिक व व्यावसायिक कामकाजाला गती मिळणार असून…

कोळशापासून गॅस निर्मितीचा मेगा प्रकल्प

रिलायन्सची ३० वर्षांची मोठी योजना नवी दिल्ली : देशातील ऊर्जा क्षेत्रात मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून, रिलायन्स इंडस्ट्रीजने आंध्र प्रदेशात भूमिगत कोळसा वायूकरणाचा (UCG) प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुढील ३० वर्षांत सुमारे २.७३ लाख कोटी रुपयांची…

साखरेचे दर सात हजारांच्या विक्रमी पातळीवर!

ग्राहकांना बसतेय दरवाढीची झळ पुणे : देशपातळीवरील साखर व्यापारात मोठी तेजी निर्माण झाली असून, सट्टेबाजांनी बाजारात सक्रिय सहभाग घेतल्याने साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत एस-३० ग्रेड साखरेचे दर प्रतिक्विंटल सुमारे १३० रुपयांनी वाढले असून, गुरुवारी सायंकाळी…

इथेनॉल निर्मितीत सातारा आघाडीवर!

ethanol blending

कारखान्यांना मिळतेय नवी आर्थिक ताकद सातारा : केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला मिळालेल्या गतीमुळे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा वळविला आहे. गत हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तब्बल २० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले असून, अनेक कारखान्यांनी…

Select Language »