Tag sugar industry news

बारामती ॲग्रोमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

पुणे : बारामती ॲग्रो लि.च्या शुगर डिव्हिजन युनिट क्रमांक १, शेटफळगढे, ता. इंदापूर, जि. पुणे येथे विविध विभागांमध्ये हंगामी तसेच कायमस्वरूपी पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. साखर उद्योगातील अनुभवी तसेच पात्र उमेदवारांना या भरतीत संधी मिळणार आहे. इंजिनिअरिंग…

कोल्हापुरात ऊसतोड मजुरांसाठी कॅशलेस उपचाराची सुविधा

कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊसतोड हंगामात येणाऱ्या सर्व ऊसतोड मजुरांना वैद्यकीय उपचार सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी त्यांचे कॅशलेस कार्ड काढण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात ऊसतोड कामगार महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात…

ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत!

FRP of sugarcane

राज्यातील ३९ कारखान्यांकडे एफआरपी थकीत पुणे : राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत ऊस बिल मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यातील ३९ साखर कारखान्यांकडे एफआरपीची तब्बल २५६ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संबंधित कारखान्यांच्या…

साठा मर्यादा हटताच साखरेच्या दरात मोठी वाढ!

Sugar MSP

पुणे : केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यावर घातलेली मर्यादा हटवल्यानंतर साखर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एस-३० ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर पुन्हा ५२०० रुपयांवर पोहोचला असून, गेल्या काही दिवसांत दरात सुमारे २०० रुपयांची वाढ झाली आहे. शनिवारी बाजारात साखरेचा प्रतिक्विंटल…

जुन्या वाहनांसाठी कमी इथेनॉलचे पेट्रोल आवश्यक

sugarcane to ethanol

केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन यांची मागणी नवी दिल्ली : देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर कमी प्रमाणात इथेनॉल असलेले पेट्रोल पुन्हा उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन यांनी केली…

सोमेश्वर कारखान्याचा ऊसदरात नवा विक्रम!

Someshwar Sugar

पुणे : जिल्ह्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामासाठी अनुदानासह प्रतिमेट्रिक टन ४ हजार रुपये असा अंतिम ऊसदर जाहीर केला आहे. अनुदानासह राज्यातील सर्वाधिक ऊसदर जाहीर करणारा कारखाना म्हणून सोमेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या…

गूळ उद्योगाच्या नियमनासाठी शासनाची पावले; सुधारित कायदा लवकरच

jaggery Market

पुणे : पारंपरिक गुऱ्हाळांपासून मोठ्या आधुनिक प्रकल्पांपर्यंत विस्तारलेल्या गूळ उद्योगाला आता स्वतंत्र कायदेशीर चौकट मिळण्याची शक्यता आहे. गूळ उद्योगासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा सुधारित मसुदा साखर आयुक्तालयाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यामुळे गूळ उत्पादन, ऊस खरेदी, प्रक्रिया तसेच उद्योगातील विविध…

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन

बीड : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुक्रवारी बीड येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उभारण्यात आलेल्या ‘संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहाचे’ उद्घाटन करण्यात आले. ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना रोजगारासाठी दरवर्षी स्थलांतर करावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता असते. ही…

एस. पी. शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

बीड : घाटसावळी (ता. व जि. बीड) : येथील एस. पी. शुगर अँड ॲग्रो प्रा. लि. या साखर कारखान्यात विविध पदांवर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सुमारे ३५०० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्यात खालील पदे तातडीने भरण्यात…

इथेनॉल विक्रीत विक्रमी वाढ; धान्याचा वाटा ७६ टक्के

नवी दिल्ली : देशातील इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला मोठी चालना मिळाली असून, चालू इथेनॉल पुरवठा वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत तेल विपणन कंपन्यांनी तब्बल ८०० कोटी लिटर इथेनॉल वितरित केले आहे. यातील सुमारे ७६ टक्के इथेनॉल धान्यापासून तयार करण्यात आलेले असल्याची माहिती…

Select Language »