Tag sugar industry news

इथेनॉल उत्पादन वाढवा, उद्योग वाचवा : मुख्यमंत्र्यांचा संदेश

devendra fadanvis

कोल्हापूर : साखर उद्योगाच्या भविष्यासाठी इथेनॉल उत्पादन अत्यावश्यक बनले असून, त्याशिवाय साखर कारखाने दीर्घकाळ टिकू शकणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागल येथे राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की,…

गाळप हंगाम लवकर सुरू करण्यासाठी कारखान्यांची तयारी!

साखर उद्योगाची सरकारकडे मदतीची हाक! नवी दिल्ली : देशातील साखर कारखाने यंदाचा गाळप हंगाम नेहमीपेक्षा सुमारे १५ दिवस आधी सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या निर्णयामुळे होणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे. इंडियन शुगर…

इथेनॉल क्रांतीत मक्याचा दबदबा; शेतकरी अजूनही तोट्यात

नवी दिल्ली : देशात इथेनॉल निर्मितीसाठी मका (कॉर्न) हा प्रमुख कच्चा माल म्हणून वेगाने पुढे येत असताना, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक फायदा होत नसल्याचे चित्र समोर येत आहे. इथेनॉल उद्योग वाढत असला तरी त्याचा फायदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत…

‘ओंकार शुगर’मध्ये मोठी भरती!

vsi jobs sugartoday

विविध तांत्रिक पदांसाठी ‘वॉक-इन इंटरव्ह्यू’ची घोषणा; अनुभवी उमेदवारांना संधी अहिल्यानगर : जिल्ह्यातील देवदैठाण येथील ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि. या साखर कारखान्यात विविध तांत्रिक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची दररोज सुमारे ३५०० मेट्रिक टन…

गुळाच्या दरात झपाट्याने वाढ; साखरेचीही साथ!

साखर महाग, गुळही सुटला नाही; दरवाढीने ग्राहक हैराण पुणे : राज्यात साखरेच्या वाढत्या दरांबरोबरच गुळाच्या किमतीतही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सध्या साखरेचे दर सुमारे ₹४,५६० प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले असून गुळाचे दर ₹४,८०० ते ₹५,००० प्रति क्विंटलदरम्यान व्यवहार होत आहेत.…

एफआरपी हिशोबात गोंधळ; साखर आयुक्तांकडे तक्रार

FRP of sugarcane

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; विविध मागण्यांसाठी साखर आयुक्तांशी बैठक पुणे : राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी जाहीर केलेल्या एफआरपी (फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस) संदर्भातील आकडेवारीत मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कारखान्यांवर तातडीने…

दरवाढीमुळे साखर बाजारावर केंद्राची नजर!

नवी दिल्ली / अहिल्यानगर : देशातील बाजारपेठेत साखरेचे दर विक्रमी पातळीवर पोहोचल्याने केंद्र सरकार अखेर सक्रिय झाले आहे. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर उद्योगाकडून साठा व उत्पादनाची तपशीलवार माहिती मागवण्यात आली असून, आवश्यक तेथे हस्तक्षेप करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. अहिल्यानगर…

शरद कारखान्यात ‘चीफ केमिस्ट’ पदासाठी भरती

vsi jobs sugartoday

कोल्हापूर : शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड, (शाहूवाडी परिसर) यांच्या वतीने ‘चीफ केमिस्ट’ या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी बी.एस्सी. (रसायनशास्त्र) किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता आवश्यक असून, साखर…

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

कोल्हापूर : जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेडने विविध तांत्रिक व सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कारखान्याचा विस्तार आणि आधुनिकीकरण लक्षात घेता अनुभवी तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उपलब्ध पदांमध्ये इलेक्ट्रिकल…

Govt Approves ₹23,731 Crore GOBARdhan Scheme to Transform Waste into Clean Energy

Gobardhan Scheme for biogas

New Delhi | SugarTodayIn a landmark decision aimed at strengthening India’s energy security and rural economy, the Union Cabinet, chaired by Prime Minister Narendra Modi, has approved the GOBARdhan – National Circular Bioenergy Scheme with a total outlay of ₹23,731…

Select Language »