Tag sugar industry news

साखरेची एमएसपी वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार : धनंजय महाडिक

Dhananjay Mahadik, MP

मोहोळ : साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ४५ रुपये प्रतिकिलो करावी आणि उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ९२ रुपये प्रतिलिटर दर द्यावा, अशी मागणी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. टाकळी सिकंदर येथील भीमा…

वाढत्या उत्पादन खर्चामुळे साखरेचा दर वाढवणे गरजेचे : प्रा. शिवाजीराव पाटील

Bhogawati Sugar

राशिवडे : वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करता साखरेला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये दर मिळाला, तरच साखर उद्योग तग धरू शकेल, असे मत भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले. कारखान्याच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत…

‘कादवा’चे विस्तारीकरण अंतिम टप्प्यात; गाळप क्षमता ३५०० टीसीडी होणार

sugar factory

जानोरी/दिंडोरी : शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप व्हावा आणि ऊस पळवापळवीचे संकट टाळता यावे, यासाठी कादवा सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता २५०० वरून ३५०० टीसीडीपर्यंत वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे विस्तारीकरण अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे…

रेणुकादेवी कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यावर भर : आमदार विलास भुमरे

sugar factory

पैठण : श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यावर आगामी काळात विशेष भर दिला जाणार असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले. कारखान्याच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कारखान्याची सध्याची प्रतिदिन १,२५० टन गाळप क्षमता ६,५००…

जमीन विक्री आणि कर्जावरून ‘यशवंत’च्या सभेत चर्चा; आधुनिक प्रकल्पाला बहुमताचा पाठिंबा

sugar factory

लोणी काळभोर, पुणे : श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जमीन विक्री, नवीन साखर प्रकल्पासाठी प्रस्तावित कर्ज आणि सभासद व कामगारांच्या थकीत देण्यांवरून जोरदार चर्चा झाली. अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (२७ सप्टेंबर) झालेली सभा…

कोगनोळीत ऊसतोड थांबवली; ऊस परिषद होईपर्यंत विरोध

sugarcane cutting

कोगनोळी : उसाचा दर निश्चित झालेला नसताना परिसरातील ऊसतोड सुरू करू नये, अशी भूमिका कोगनोळी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. १० ऑक्टोबरला होणारी ऊस परिषद पार पडल्याशिवाय कोणत्याही कारखान्याला ऊस तोडू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. वृत्तानुसार, एका…

साखर कारखान्यांच्या प्रेसमडपासून बायोगॅस; बिजनौरमध्ये प्रकल्प उभारणीला गती

बिजनौर, उत्तर प्रदेश : साखर कारखान्यांतून निघणाऱ्या प्रेसमडचा इंधननिर्मितीसाठी वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपलब्ध वृत्तानुसार, बिजनौर जिल्ह्यातील धामपूर साखर कारखान्याच्या परिसरात युवा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडकडून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाची प्रस्तावित उत्पादनक्षमता दररोज १२…

ऊसदर प्रश्नावर राजू शेट्टींची बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा

ऊस उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्या; राजू शेट्टी यांची मागणी कराड : आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे आणि साखरेचा किमान दर प्रतिकिलो ५० रुपये निश्चित करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते…

दरवाढीचा करार रखडला; ऊसतोड मजुरांचा आंदोलनाचा इशारा

बीड : आगामी गळीत हंगामासाठी ऊसतोड मजूर आणि मुकादमांच्या दरवाढीचा नवा करार १ ऑक्टोबरपर्यंत करावा. अन्यथा राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप बंद पाडू, असा इशारा लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार-मुकादम संघटनेने दिला आहे. बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे झालेल्या मजूर आणि मुकादमांच्या…

अजिंक्यतारा’त सीबीजी प्रकल्प उभारण्याचा मानस : शिवेंद्रसिंहराजे

सातारा : बचत, काटकसर आणि नियोजनाच्या जोरावर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने प्रगती साधली आहे. सभासद, शेतकरी आणि कामगारांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले असून कारखाना शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले…

Select Language »