Tag sugar industry news

देवगिरी कारखान्याची जमीन विक्री वादात

व्यवहार रद्द करण्यासाठी चौकशी करून कायदेशीर कारवाईचा ठराव फुलंब्री : देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या चौका येथील ४२ एकर जमीन ७ कोटी ४१ लाख रुपयांना विक्री करण्यात आल्याचा मुद्दा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला. या जमीन विक्री व्यवहारावर आक्षेप…

ऊस उत्पादकांच्या मागण्यांची दखल; साखर कारखान्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश

उमरखेड : विदर्भातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि विविध समस्या सोडविण्यासाठी उमरखेड तालुका ऊस उत्पादक संघटनेने प्रशासनाला निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत अमरावती विभागाच्या साखर आयुक्तांनी विदर्भातील साखर कारखान्यांना अधिकृत पत्राद्वारे तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.…

राज्य सहकारी संघाच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी योगदान द्यावे : प्रवीण दरेकर

१०८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आवाहन; प्रशिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनावर भर मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मजबूत करण्यासाठी सहकारी संस्था, बँका आणि सभासदांनी एकत्रितपणे योगदान देणे आवश्यक आहे. संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास सहकार क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षणाची कामे अधिक प्रभावीपणे…

माळेगाव कारखान्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू : सुनेत्रा पवार

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखाना देशातील अग्रगण्य कारखाना बनवण्याचे दिवंगत अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संचालक आणि शेतकरी सभासदांना सोबत घेऊन काम करू, असे कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सांगितले. कारखान्याच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत…

मराठवाड्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी ऊस खरेदीचा प्रस्ताव

Sugarcane bullock cart

दुष्काळी भागात उसाचा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर करा : आ. बबनराव लोणीकर जालना : जिल्ह्यातील पावसाची तूट आणि वाढती चाराटंचाई लक्षात घेता, साखर कारखान्यांकडे गाळपासाठी जाणारा ऊस शासनाने थेट खरेदी करून जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरावा, अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली…

‘आदिनाथ’च्या लिलावाला तीव्र विरोध; करमाळ्यात शेतकरी-कामगार एकवटले

adinath sugar

४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींमध्ये विकण्यास आक्षेप करमाळा : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रस्तावित लिलावाविरोधात शेतकरी, सभासद, कामगार आणि ऊस वाहतूकदारांनी एकत्र येत तीव्र विरोध दर्शविला आहे. सुमारे ४५० कोटी रुपयांची मालमत्ता अवघ्या १२२ कोटी रुपयांत विकण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप…

ऊसतोडीच्या वादातून महिलांवर कोयत्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

सांगली : कोळे-नरसिंहपूर (ता. वाळवा) येथे गहाणखरेदी खत केलेल्या शेतातील ऊस तोडण्यावरून झालेल्या वादात दोन महिलांवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी करण्यात आले. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली अनिल मंडले या…

१५ ऑक्टोबरपूर्वी ऊस गाळप सुरू करण्यास परवानगी; अधिकृत परवाना बंधनकारक

Vasant Sugar Factory, Jalgaon

पुणे : राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पूर्वीही सुरू करता येणार आहे. मात्र, त्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाचा अधिकृत गाळप परवाना घेणे बंधनकारक असल्याची माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली.…

शेतकरी-कामगारांच्या साथीने ‘किसन वीर’ला उभारी : मकरंद पाटील

पाचवड : किसन वीर आणि खंडाळा साखर कारखान्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून पुन्हा उभे करण्यात सभासद शेतकरी आणि कामगारांचे मोलाचे योगदान आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच दोन्ही कारखान्यांची वाटचाल सुरू राहिली, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व…

दिवाळीसाठी ‘विठ्ठल’कडून ऊस बिलाचा १०० रुपयांचा हप्ता

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ऊस बिलाचा प्रतिटन १०० रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजीत पाटील यांनी दिली. कारखान्याच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले की, कारखान्याने…

Select Language »