कोल्हापुरात गूळ-साखरेचा बेकायदा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; सुमारे ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने गांधीनगर आणि भुयेवाडी (ता. करवीर) परिसरात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात बेकायदा साठा जप्त केला. या कारवाईत गांधीनगर परिसरातील दोन…










