Tag sugar industry news

भारती शुगर्स अँड एनर्जीमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

सांगली : भारती शुगर्स अँड एनर्जी प्रा. लि., नागवाडी येथे विविध विभागांतील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, भरतीसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. कारखान्याची प्रतिदिन सुमारे ४,००० मे. टन ऊस गाळप क्षमता असून, को-जनरेशन आणि इथेनॉल…

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारची कडक पावले

Sugar Production

नवी दिल्ली : साखरेच्या वाढत्या वापरावर आणि बाजारातील दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणाऱ्या घाऊक ग्राहकांसाठी साठा मर्यादा निश्चित केली आहे. या निर्णयानुसार महिन्याला १० मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेची खरेदी करणाऱ्या उद्योग व व्यावसायिक ग्राहकांना १५…

राजारामबापू कारखान्याच्या प्रगतीत नव्या पाऊलाची भर : आ. जयंत पाटील

Jayant Patil

सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या योगदानातून सातत्याने प्रगती साधली आहे. भविष्यातही कारखान्याने बदलत्या काळानुसार नवे प्रकल्प हाती घेत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, अशी अपेक्षा आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. साखर उद्योगातील बदलते तंत्रज्ञान आणि…

साखर उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञान स्वीकारणे काळाची गरज

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे मत पणजी : साखर उद्योगाने केवळ साखर उत्पादनापुरते मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून बहुआयामी विकासाचा मार्ग स्वीकारण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. साखर उद्योगाशी संबंधित तंत्रज्ञ,…

उंच उसात फवारणीचे आव्हान; ड्रोन तंत्रज्ञानाचा पर्याय

महाकाळ (ता. जालना) : अंबड तालुक्यातील महाकाळ, सुपुरी आणि परिसरातील उसाच्या पिकांवर रोग-किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मावा, तुडतुडे यांसारख्या किडींचा वाढता प्रादुर्भाव आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे उसाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठा…

साखरेच्या दरात पुन्हा मोठी उसळी!

गेल्या तीन दिवसांत साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांची वाढ पुणे : साखरेचा पुरवठा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्याने बाजारातील दरवाढ कायम आहे. गेल्या तीन दिवसांत साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली असून, घाऊक बाजारात एस-३० ग्रेड साखरेचा…

स्वामी समर्थ शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

अहमदनगर : स्वामी समर्थ शुगर अँड अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड, माळेवाडी-रामडोह, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे विविध विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांना पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी विभागात बॉयलर हाऊस फिटर…

उसबिलांसाठी शेतकरी आक्रमक; सिद्धेश्वर कारखान्यात आंदोलन

Siddheshwar chimney

सोलापूर : गेल्या आठ महिन्यांपासून थकीत असलेल्या उसबिलांची रक्कम मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मुख्यालयात आंदोलन केले. थकीत उसबिलांबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोलापूर तालुक्यातील मंगळवेढा परिसरातील शेतकऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे…

ई-२०चा तिढा कायम; जुन्या वाहनांसाठी वेगळ्या पेट्रोलचा पर्याय?

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण असलेल्या ई-२० इंधनाचा देशभरातील वापर वाढत असताना जुन्या वाहनांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी जुन्या वाहनांसाठी कमी इथेनॉल मिश्रणाचे ई-२० पर्यायी पेट्रोल उपलब्ध करून देण्याची…

योगेश्वरी शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती; ३३ जागांसाठी अर्ज मागविले

vsi jobs sugartoday

परभणी : योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि., लक्ष्मीनगर, लिंबा, ता. पाथरी, जि. परभणी या साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ४५०० मे. टन असून, अभियांत्रिकी व उत्पादन विभागातील एकूण ३३ पदे भरण्यात…

Select Language »