Tag sugar industry news

गुळ पावडर उद्योगांना दिलासा; मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक

devendra fadanvis

लातूर : गुळ पावडर उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखालील उद्योग प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीत उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली. यामध्ये उत्पादन खर्च, बाजारपेठेतील स्पर्धा,…

साखर दरातील तेजीचा शेतकऱ्यांना लाभ द्या

FRP for Sugarcane

जयसिंगपूर : गत गळीत हंगामात तुटलेल्या उसापासून तयार झालेल्या साखरेसह विविध उपपदार्थांना वर्षभर चांगले दर मिळाले आहेत. साखरेच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी…

गंगामाऊली शुगरकडून विविध कामांसाठी निविदा जाहीर

अमळनेर : गंगामाऊली शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि., आसोडा नगर, उमरेड, जि. जळगाव येथील कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी विविध कामे करण्यासाठी अनुभवी कंत्राटदारांकडून निविदा मागविल्या आहेत. या निविदांमध्ये बॉयलरमधील बगॅस काढण्याचे काम, मिल गाळे मारण्याचे काम, बॉयलर…

देसाई कारखान्यात ‘कार्यकारी संचालक’ पदासाठी भरती

vsi jobs sugartoday

सातारा : दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. येथे आमचे प्रतिदिन २५०० मे. टन गाळप क्षमतेच्या कारखान्यासाठी ‘कार्यकारी संचालक’ या पदासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी साखर कारखान्यात सदर पदाचा…

ओंकार साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

FRP of sugarcane

धाराशिव – परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार साखर कारखान्याने २०२५-२६ गाळप हंगामातील एफआरपी (Fair and Remunerative Price) शेतकऱ्यांना पूर्णपणे न दिल्याने कारवाईचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पुणे येथील साखर आयुक्तांनी या थकबाकीबाबत कठोर भूमिका घेतली असून, कारखान्याची चल-अचल मालमत्ता…

शिवगिरी अॅग्रो शुगर वर्क्स प्रा. लि. मध्ये भरती

vsi jobs sugartoday

सोलापूर : शिवगिरी अॅग्रो शुगर वर्क्स प्रा. लि., भैरवनाथ शुगर वर्क्स लि. विहाल यांच्या भाडेतत्त्वावर चालणाऱ्या कारखान्यात 2500 मेट्रिक टन क्षमतेच्या साखर कारखान्यासाठी विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज व बायोडेटा सदरील पदावर…

✍️ संपादकीय विश्लेषण : साखर उद्योग तपासणी

सध्या राज्यभरात सुरू झालेली साखर उद्योग व व्यापाऱ्यांची तपासणी ही केवळ प्रशासनिक कारवाई नसून, ती बाजारव्यवस्थेतील पारदर्शकता आणि ग्राहकहिताचे संरक्षण यासाठी महत्त्वाची पायरी आहे. साखरेच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर सरकारने साखर कारखाने, व्यापारी आणि मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या साठ्याची…

साखरेच्या साठ्याचा हिशेब जाहीर करा, अन्यथा आंदोलन

raju shetti

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी सातत्याने अडचणीत येत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. साखरेच्या उपलब्ध साठ्याबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी आणि तब्बल ४८ लाख टन साखरेचा हिशेब…

सहकारी साखर उद्योगाला आर्थिक आधार; सॉफ्ट लोनचा प्रस्ताव

मुंबई : प्रतिकूल हवामानामुळे साखर उत्पादनात झालेली घट, सातत्याने वाढत असलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील आव्हानांमुळे राज्यातील सहकारी साखर उद्योग आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सुमारे चार हजार कोटी रुपयांचे सवलतीच्या दरातील ‘सॉफ्ट लोन’…

भीमाशंकर शुगर मिल्समध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

धाराशिव : पारगाव, ता. वाशी, जि. धाराशिव येथील भीमाशंकर शुगर मिल्स प्रा. लि. येथे विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २५०० मे. टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्यातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.…

Select Language »