Tag sugar industry news

साखरेच्या साठ्यावर मर्यादा; दरवाढ रोखण्याचा निर्णय

Sugar Production

पुणे : देशातील साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने साठेबाजी आणि सट्टेबाजी रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून साखर डीलर्सना ३० दिवसांपेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाही. तसेच, कोणत्याही व्यापाऱ्याला ४ हजार क्विंटलपेक्षा अधिक साखर साठवण्यास मनाई करण्यात…

महांकाली कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर

sugar factory

कवठेमहांकाळ : महांकाळी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला असून, या प्रक्रियेला सप्टेंबर महिन्यात वेग येणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियोजित पद्धतीने पार पाडण्यासाठी टप्प्याटप्प्याने कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार, २९ ऑगस्ट रोजी नामनिर्देशनपत्रांची…

एआयमुळे ऊस शेतीत क्रांती; कमी पाण्यात अधिक उत्पादन शक्य

Dilip Walse Patil

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची माहिती पुणे : राज्यातील साखर उद्योगासमोरील पाणीटंचाईचे वाढते संकट आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम लक्षात घेता, ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य ठरत आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी पाण्यात अधिक…

शाहू साखर कारखान्यात भरती जाहीर

vsi jobs sugartoday

कोल्हापूर : जिल्ह्यातील कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि. येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवनातून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कारखान्यात सुमारे १५०० मेट्रिक…

ई-२० पेट्रोलमुळे इंजिन बिघाडाच्या तक्रारी नाहीत : केंद्राचा दावा

nitin gadkari

नवी दिल्ली : ई-२० (इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत, असा स्पष्ट दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत केला. ई-२० पेट्रोलमुळे वाहनांच्या मायलेजमध्ये २ ते ६ टक्क्यांपर्यंत घट…

E20 इंधन धोरणाविरोधात ‘E20 जनता पार्टी’चा उदय!

E20 Janata Party Tehseen Poonawala

इंधन धोरणात पारदर्शकता आणि ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य देण्याची मागणी नवी दिल्ली : देशात इंधन धोरणाबाबत असंतोष वाढत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘E20 जनता पार्टी’ नावाची नवी चळवळ पुढे येत आहे. केंद्र सरकारने E20 (२०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) लागू करण्याच्या निर्णयानंतर…

नीरा-भीमा प्रकल्पातून राज्याला आधुनिक ऊसशेतीचा नवा मार्ग

harshwardhan patil

पुणे : नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक ऊसशेतीचे आदर्श मॉडेल सादर केले आहे. या उपक्रमामुळे पाणी व खतांची बचत होऊन उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होत आहे. कारखान्याच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी…

माळेगाव कारखान्यात विविध पदांसाठी भरती जाहीर

Malegaon Sugar Factory

बारामती : माळेगाव (ता. बारामती, जि. पुणे) येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना लि. यांनी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.कारखान्याने प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीनुसार कार्यकारी संचालक, मेकॅनिकल इंजिनिअर, केमिकल इंजिनिअर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर…

घाऊक ते किरकोळ बाजारात साखरेची जोरदार वाढ!

Sugar MSP

७ महिन्यांत ३२% उसळी; प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत दर पुणे : साखरेच्या दरातील वाढीचा कल कायम असून गेल्या सात महिन्यांत दरात तब्बल ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो सुमारे ५० रुपयांपर्यंत पोहोचला असून घाऊक बाजारातही तेजी टिकून…

Select Language »