ऊस कमी, कारखाने अधिक; सांगलीत गाळपासाठी वाढणार स्पर्धा

सांगली : कमी पाऊस आणि काही भागांत हुमणी व लोकरी माव्याच्या प्रादुर्भावामुळे यंदा उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढली असली, तरी ऊस उत्पादनात त्यानुसार वाढ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात कारखान्यांना…












