मिथेनॉलवरील महाराष्ट्राचे दोन नियम सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

बेकायदा दारू रोखण्यासाठी अधिक प्रभावी आणि कठोर नियमनाची गरज असल्याचे न्यायालयाचे मत नवी दिल्ली : मिथेनॉलसंदर्भात विशेष परवाना घेण्याची तसेच त्यामध्ये स्पिरिट मिसळण्याची सक्ती करणारे महाराष्ट्र विष नियमांतील नियम १८-अ आणि १८-ब सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. हे नियम प्रमाणबद्धतेच्या कसोटीवर…












