साखरेची एमएसपी वाढवण्यास अमित शाह अनुकूल : देवेंद्र फडणवीस

१० दिवसांत होणार महत्त्वाचे निर्णय नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील साखर उद्योगापुढील आर्थिक पेच आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट…










