‘सोलापुरात थकीत बिलांसाठी झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन!

सोलापूर : थकीत बिल मिळण्यासाठी येथील संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकूळ साखर कारखान्याविरुद्ध सोमवारी (दि. ७) हे आंदोलन केले. थकीत असलेली उसाची बिले त्वरित मिळावीत, या प्रमुख मागणीसाठी सोलापूर, धाराशिव…











