मार्चमध्ये साखरेचे दर कडाडणार?

केंद्राकडून २२.५० लाखटनांचा कोटा जाहीर पुणे : केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी २२.५० लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा निश्चित केला आहे. मात्र, वाढता उन्हाळा आणि सण-उत्सवांमुळे वाढणाऱ्या मागणीच्या तुलनेत हा पुरवठा कमी असल्याने मार्चमध्ये साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.सध्या घाऊक…











