Tag sugar industry news

ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत!

FRP of sugarcane

राज्यातील ३९ कारखान्यांकडे एफआरपी थकीत पुणे : राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत ऊस बिल मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यातील ३९ साखर कारखान्यांकडे एफआरपीची तब्बल २५६ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संबंधित कारखान्यांच्या…

साठा मर्यादा हटताच साखरेच्या दरात मोठी वाढ!

Sugar MSP

पुणे : केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यावर घातलेली मर्यादा हटवल्यानंतर साखर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एस-३० ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर पुन्हा ५२०० रुपयांवर पोहोचला असून, गेल्या काही दिवसांत दरात सुमारे २०० रुपयांची वाढ झाली आहे. शनिवारी बाजारात साखरेचा प्रतिक्विंटल…

जुन्या वाहनांसाठी कमी इथेनॉलचे पेट्रोल आवश्यक

sugarcane to ethanol

केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन यांची मागणी नवी दिल्ली : देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर कमी प्रमाणात इथेनॉल असलेले पेट्रोल पुन्हा उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन यांनी केली…

सोमेश्वर कारखान्याचा ऊसदरात नवा विक्रम!

Someshwar Sugar

पुणे : जिल्ह्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामासाठी अनुदानासह प्रतिमेट्रिक टन ४ हजार रुपये असा अंतिम ऊसदर जाहीर केला आहे. अनुदानासह राज्यातील सर्वाधिक ऊसदर जाहीर करणारा कारखाना म्हणून सोमेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या…

गूळ उद्योगाच्या नियमनासाठी शासनाची पावले; सुधारित कायदा लवकरच

jaggery Market

पुणे : पारंपरिक गुऱ्हाळांपासून मोठ्या आधुनिक प्रकल्पांपर्यंत विस्तारलेल्या गूळ उद्योगाला आता स्वतंत्र कायदेशीर चौकट मिळण्याची शक्यता आहे. गूळ उद्योगासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा सुधारित मसुदा साखर आयुक्तालयाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यामुळे गूळ उत्पादन, ऊस खरेदी, प्रक्रिया तसेच उद्योगातील विविध…

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन

बीड : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुक्रवारी बीड येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उभारण्यात आलेल्या ‘संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहाचे’ उद्घाटन करण्यात आले. ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना रोजगारासाठी दरवर्षी स्थलांतर करावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता असते. ही…

एस. पी. शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

बीड : घाटसावळी (ता. व जि. बीड) : येथील एस. पी. शुगर अँड ॲग्रो प्रा. लि. या साखर कारखान्यात विविध पदांवर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सुमारे ३५०० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्यात खालील पदे तातडीने भरण्यात…

इथेनॉल विक्रीत विक्रमी वाढ; धान्याचा वाटा ७६ टक्के

नवी दिल्ली : देशातील इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला मोठी चालना मिळाली असून, चालू इथेनॉल पुरवठा वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत तेल विपणन कंपन्यांनी तब्बल ८०० कोटी लिटर इथेनॉल वितरित केले आहे. यातील सुमारे ७६ टक्के इथेनॉल धान्यापासून तयार करण्यात आलेले असल्याची माहिती…

सहकारी क्षेत्रासाठी मोठा निर्णय; एनसीडीसीला थेट कर्ज-अनुदानाचे अधिकार

NCDC

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) कार्यक्षेत्रात विस्तार करणाऱ्या ‘राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०२६’ला संसदेची मंजुरी मिळाली आहे. या सुधारणेमुळे सहकारी क्षेत्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना थेट कर्ज व अनुदान उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार…

सहकार क्षेत्राला बळ; राज्य सहकारी बँकेला ५ हजार कोटींचे खेळते भांडवल

Co-operative movement week

पुणे : महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) राज्य सहकारी बँकेला तब्बल ५ हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवल कर्ज मंजूर केले आहे. एनसीडीसीच्या टर्म असिस्टन्स योजनेअंतर्गत हे…

Select Language »