Tag sugar industry news

श्री छत्रपती कारखान्यात विविध पदांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

इंदापूर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि., भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही भरती करण्यात येत आहे. कारखान्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार खालील…

पानीव येथे आज आधुनिक ऊस उत्पादन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

सोलापूर : पानीव (ता. माळशिरस) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज ‘स्मार्ट शेती’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय पद्धती आणि संतुलित व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

मका-उसापासून आता बायोप्लास्टिक!

शेतकऱ्यांसाठी नवी कमाईची संधी नवी दिल्ली : पर्यावरणपूरक उपाययोजनांना चालना देण्यासाठी राज्यात मका आणि उसापासून बायोप्लास्टिक तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांना देखील थेट आर्थिक फायदा मिळणार आहे. अंदाजे…

टिश्यू कल्चर तंत्रज्ञानामुळे ऊस शेतीत क्रांती!

कोल्हापूर : शिरोळ-हातकणंगले परिसरात ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होत असून टिश्यू कल्चर ब्रिडर सीड्सच्या माध्यमातून दर्जेदार रोपांची निर्मिती केली जात आहे. पारंपरिक पद्धतींऐवजी आता प्रयोगशाळेत विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून निरोगी, रोगमुक्त आणि जोमदार ऊस रोपे तयार होत…

जायकवाडीमुळे ऊस शेतीला बूस्ट; शेतकऱ्यांत उत्साह!

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस नसला तरी जायकवाडी धरणात वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे. धरणातील पाणीसाठा ७० टक्क्यांहून अधिक झाल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून, याचा थेट फायदा उस पिकाला होणार आहे. त्यामुळे आगामी…

प्रवरा कृषी संस्थेचे आधुनिक उस तंत्रज्ञान!

उत्पादनवाढीसह साखर उताऱ्याची मोठी अपेक्षा अहिल्यानगर : राहाता येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेने उस शेतीत उत्पादन वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. जैविक संशोधन, विशेष यांत्रिकीकरण आणि ठिबक सिंचनाच्या साहाय्याने संतुलित खत व्यवस्थापनाचा वापर करून हे…

ई-20 पेट्रोल सुरक्षितच : ओएमसी

Ethanol 20, consumer court order

क्लोराईड मर्यादेतच असल्याचे अहवाल नवी दिल्ली : ई-20 पेट्रोलमध्ये ५०० पीपीएम क्लोराईड आढळत असल्याचा दावा काही ठिकाणी करण्यात आला होता. मात्र, तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) हा दावा फेटाळून लावला आहे. देशभरातील रिफायनरीपासून पेट्रोल पंपांपर्यंत विविध स्तरांवर तपासणी केल्यानंतर पेट्रोलमध्ये क्लोराईडचे…

दौंड शुगर प्रा. लि. मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

vsi jobs sugartoday

पुणे : जिल्ह्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यात विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची दररोज २५०० टीसीडी ऊस गाळप क्षमता असून ४८ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प तसेच ३०० केएलपीडी क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प कार्यरत आहे. या…

इथेनॉल उत्पादन वाढवा, उद्योग वाचवा : मुख्यमंत्र्यांचा संदेश

devendra fadanvis

कोल्हापूर : साखर उद्योगाच्या भविष्यासाठी इथेनॉल उत्पादन अत्यावश्यक बनले असून, त्याशिवाय साखर कारखाने दीर्घकाळ टिकू शकणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागल येथे राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की,…

गाळप हंगाम लवकर सुरू करण्यासाठी कारखान्यांची तयारी!

साखर उद्योगाची सरकारकडे मदतीची हाक! नवी दिल्ली : देशातील साखर कारखाने यंदाचा गाळप हंगाम नेहमीपेक्षा सुमारे १५ दिवस आधी सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या निर्णयामुळे होणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली आहे. इंडियन शुगर…

Select Language »