Tag sugar industry news

उसबिलांची ३५८ कोटींची थकबाकी

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सोलापूर : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. जाहीर करण्यात आलेल्या एफआरपी दरानुसार साखर कारखान्यांनी देय असलेली सुमारे ३५८ कोटी रुपयांची उसबिले अद्याप थकीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले…

ऊसशेतीत डिजिटल क्रांती; एआयचा वाढता वापर!

पुणे : बदलत्या हवामानाचा ऊस उत्पादनावर होत असलेला परिणाम, पाण्याची टंचाई आणि खर्चात वाढ या पार्श्वभूमीवर ऊसशेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. योग्य व्यवस्थापन, खतांचा समतोल वापर आणि पाण्याचे नियोजन यामुळे उत्पादनात वाढ साधता येऊ शकते,…

नदीकाठावर गाळ सोडला; साखर कारखान्यावर गुन्हा

पुणे : आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरातील अवसरी येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून (ईटीपी) गाळ परवानगीशिवाय बाहेर सोडून परिसर प्रदूषित केल्याप्रकरणी कारखान्याचे ठेकेदार व एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे…

साखर उद्योगाला चालना देण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक !

अहिल्यानगर : कोपरगाव येथे आयोजित साखर उद्योगाशी संबंधित कार्यक्रमात तज्ज्ञांनी साखर विक्री व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली. साखरेसोबत निर्माण होणाऱ्या उपपदार्थांना योग्य दर मिळत नसल्यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती कमकुवत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे उपपदार्थांच्या खरेदी दरात…

साखर क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. सुरेश भोसले सन्मानित

Dr. Suresh Bhosale

सातारा : जिल्ह्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘साखर उद्योग गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. साखर उद्योगातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या वतीने हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो .साखर उद्योग…

तुळजाई शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

vsi jobs sugartoday

धाराशिव : जिल्ह्यातील हावरगांव (ता. कळंब) येथील तुळजाई शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. यांनी विविध विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या कामाचा अनुभव, शैक्षणिक…

रानडुकरांच्या हल्ल्याने उस शेती धोक्यात!

तीस गुंठे उस पिकाची नासधूस; दोन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान कन्नड : विटा व खानापूर तालुक्यातील परिसरात रानडुकरांचा उपद्रव पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसून रानडुकरांनी उसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेत सुमारे ३०…

साखर निर्यातीवरील बंदीला न्यायालयाची मान्यता!

मुंबई : देशातील साखरेचा पुरवठा स्थिर ठेवणे आणि दर नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने लावलेली साखर निर्यातीवरील बंदी योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हा निर्णय देत निर्यातदारांच्या सर्व याचिका फेटाळल्या.…

एआयच्या मदतीने उस शेतीत क्रांती

जयंंत पाटील : एकरी १५० टन उत्पादनाचा दावा सांगली : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा उस शेतीत प्रभावी वापर केल्यास एकरी १५० टनांपेक्षा अधिक उत्पादन घेणे शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार जयंंत पाटील यांनी केले. ईश्वरपूर येथे आयोजित शेतकरी सन्मान सोहळ्यात…

स्वदेशी इंधनात नवा टप्पा; ‘एक्सडब्ल्यूजी’ डिझेलचे अनावरण

लष्करासाठी गेमचेंजर इंधन; अत्यंत थंड हवामानातही सुरक्षित आणि परिणामकारक नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे स्वदेशी ‘एक्सडब्ल्यूजी’ डिझेल भारतात विकसित करण्यात आले असून त्याचे लाँच करण्यात आले आहे. हे विशेष प्रकारचे डिझेल अत्यंत थंड हवामानात, उणे ४२ अंश सेल्सियस…

Select Language »