Tag sugar industry news

साखर टंचाईचा पाकिस्तानला फायदा? भारतात निर्यातीची तयारी!

Sugar Export

नवी दिल्ली : देशात साखरेचे दर वाढत असताना केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. बाजारातील साखरेचा पुरवठा वाढवून दर नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानच्या…

साखरेचे दर लवकरच १०० रुपयांवर जाणार: प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

छत्रपती संभाजीनगर: देशभरात लवकरच म्हणजे येत्या १० ते १२ दिवसांत साखरेचे भाव प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचतील, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी हे सण…

साखर दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांच्या अपेक्षा पल्लवित

IndianFarmer

पुणे : साखरेच्या बाजारभावात अचानक मोठी वाढ झाल्याने साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. गुरुवारी साखरेच्या दराने विक्रमी पातळी गाठत प्रतिक्विंटल सुमारे ६५०० ते ७२०० रुपयांपर्यंत मजल मारल्याची माहिती बाजारातील सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांत झालेल्या या…

साखरेच्या दरातील तेजीला केंद्राकडून लगाम?

नवी दिल्ली : साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ बसत असताना केंद्र सरकारने दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून बाजारात दरवाढ करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी साठेबाजीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.…

‘ओंकार’च्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन रविवारी होणार

पुणे : ओंकार शुगर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन रविवार, २३ ऑगस्ट रोजी औंध, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली आहे. नवीन कार्यालयामुळे कारखान्याच्या प्रशासनिक व व्यावसायिक कामकाजाला गती मिळणार असून…

कोळशापासून गॅस निर्मितीचा मेगा प्रकल्प

रिलायन्सची ३० वर्षांची मोठी योजना नवी दिल्ली : देशातील ऊर्जा क्षेत्रात मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून, रिलायन्स इंडस्ट्रीजने आंध्र प्रदेशात भूमिगत कोळसा वायूकरणाचा (UCG) प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुढील ३० वर्षांत सुमारे २.७३ लाख कोटी रुपयांची…

साखरेचे दर सात हजारांच्या विक्रमी पातळीवर!

ग्राहकांना बसतेय दरवाढीची झळ पुणे : देशपातळीवरील साखर व्यापारात मोठी तेजी निर्माण झाली असून, सट्टेबाजांनी बाजारात सक्रिय सहभाग घेतल्याने साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत एस-३० ग्रेड साखरेचे दर प्रतिक्विंटल सुमारे १३० रुपयांनी वाढले असून, गुरुवारी सायंकाळी…

इथेनॉल निर्मितीत सातारा आघाडीवर!

ethanol blending

कारखान्यांना मिळतेय नवी आर्थिक ताकद सातारा : केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला मिळालेल्या गतीमुळे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा वळविला आहे. गत हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तब्बल २० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले असून, अनेक कारखान्यांनी…

भारती शुगर्स अँड एनर्जीमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

सांगली : भारती शुगर्स अँड एनर्जी प्रा. लि., नागवाडी येथे विविध विभागांतील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, भरतीसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. कारखान्याची प्रतिदिन सुमारे ४,००० मे. टन ऊस गाळप क्षमता असून, को-जनरेशन आणि इथेनॉल…

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारची कडक पावले

Sugar Production

नवी दिल्ली : साखरेच्या वाढत्या वापरावर आणि बाजारातील दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणाऱ्या घाऊक ग्राहकांसाठी साठा मर्यादा निश्चित केली आहे. या निर्णयानुसार महिन्याला १० मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेची खरेदी करणाऱ्या उद्योग व व्यावसायिक ग्राहकांना १५…

Select Language »