मराठवाड्यातील उस उत्पादकांना दिलासा द्या

पाणीपट्टी माफीची आ. प्रवीण स्वामी यांची विधानसभेत मागणी धाराशिव : मराठवाड्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचा अन्यायकारक बोजा पडत असल्याने ही थकबाकी माफ करून दंड व व्याजही पूर्णपणे रद्द करावे, अशी मागणी आमदार प्रवीण स्वामी यांनी विधानसभेत मांडली आहे. मराठवाडा सध्या…











