सालगड्याचा प्रताप! उसाच्या फडात पिकवला गांजा

शिरूर अनंतपाळ : निलंगा तालुक्यातील बुज्रुकवाडी शिवारात उसाच्या फडामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेतात काम करणाऱ्या एका सालगड्याला पोलिसांनी अटक केली. कारवाईत ४६ किलो ६५७ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांची किंमत…












