Tag sugar industry news

साखरदरवाढीने ग्राहकांना फटका; पुरवठा सुरळीत ठेवण्याचे सरकारचे प्रयत्न

Stock limit for sugar

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने पावले उचलली असली, तरी गेल्या महिन्यात किरकोळ आणि घाऊक बाजारात साखरेचे दर प्रति किलो चार रुपयांहून अधिक वाढले. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, किरकोळ साखरेचा सरासरी दर प्रति किलो ५१.५० रुपये, तर…

साखरेचा किमान दर ५० रुपये करण्याची मागणी; एफआरपी दोन हप्त्यांत देण्याचा प्रस्ताव

Sugar MSP

पुणे : साखरेचा उत्पादनखर्च आणि ऊसाची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) वाढत असल्याने साखर उद्योग आर्थिक अडचणीत येत असल्याचे उद्योग प्रतिनिधींनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर साखरेचा किमान विक्रीदर (एमएसपी) प्रतिकिलो ३९ रुपयांवरून ५० रुपये करावा, अशी मागणी केंद्रीय अभ्यास समितीकडे…

आता कारखाने सुरू करण्यासाठी सहकार्य करा : जारकीहोळी यांचे आवाहन

FRP for Sugarcane

बेळगावमध्ये ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर जाहीर बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्याची घोषणा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. ४) शेतकरी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.…

वसंतदादा पाटील कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याच्या प्रस्तावाला गती

sugar factory

मुंबई : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. कारखाना भाडेतत्त्वावर देऊन त्याचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रस्तावावर मुंबईतील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. कारखाना सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावरील प्रस्तावासह विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा करण्यात…

राज्यातील १२७ साखर कारखान्यांचे गाळप सुरू

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनामुळे यंदाच्या ऊस गाळप हंगामाला विलंब झाला आहे. राज्यातील एकूण २२८ साखर कारखान्यांपैकी २ नोव्हेंबर २०२६ अखेर १२७ कारखान्यांचे गाळप सुरू झाले होते. सुरू झालेल्या कारखान्यांत ६२ सहकारी आणि ६५ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या आकडेवारीनुसार, उर्वरित…

…अन्यथा कारखानदारांच्या घरांसमोर आंदोलन!

पहिली उचल एकरकमी प्रतिटन ४,5०० रुपये देण्याची मागणी; राजू शेट्टींचा इशारा, चक्काजाम आंदोलन सुरूच कोल्हापूर : चालू गळीत हंगामातील ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. उसाला प्रतिटन ४,२०० रुपये एकरकमी पहिली उचल मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी…

साखर उद्योगाचे आर्थिक गणित कोलमडले; MSP वाढवा, FRP चे हप्ते करा – डॉ. रमेश चंद समितीकडे ‘विस्मा’ची मागणी

sugar industry problem meeting.

पुणे | शुगरटुडे महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे प्रश्न आणि मागण्यांवर केंद्रीय समितीने बुधवारी (४ नोव्हेंबर) पुण्यात विविध संबंधित घटकांशी चर्चा केली. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (WISMA) निती आयोगाचे माजी सदस्य डॉ. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीसमोर महाराष्ट्रातील साखर उद्योगासमोरील…

कंचेश्वर शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

Jobs in Sugar industry

उत्तर सोलापूर : तिऱ्हे येथील कंचेश्वर शुगर लिमिटेडच्या साखर कारखाना आणि २६ मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्पासाठी इंजिनिअरिंग विभागातील विविध पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता ६,००० मेट्रिक टन आहे. भरतीसाठी खालील पदांची जाहिरात देण्यात आली आहे: बॉयलर फायरमन:…

पुणे जिल्ह्यात ऊस गाळपाला वेग; पहिल्या उचलीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

पुणे : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाने वेग पकडला आहे. सुरू असलेल्या १४ कारखान्यांमधून ३१ ऑक्टोबर २०२६ अखेर १९ लाख ४५ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. सध्या जिल्ह्यात दररोज सरासरी एक लाख २५ हजार टन उसाचे गाळप होत आहे.…

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर १५ दिवसांत बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Sugarcane Cutting Labour

मुंबई : ऊसतोड कामगारांची सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी १५ दिवसांत जिल्हास्तरीय संयुक्त बैठका आयोजित कराव्यात, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बैठकीत आवश्यक कार्यवाहीचे आदेश देऊन त्याचा अहवाल महामंडळाकडे सादर करण्यासही सांगण्यात आले…

Select Language »