Tag sugar industry news

प्रमोद चौधरी यांचा COEP च्या चेअरमनपदाचा राजीनामा

Pramod Choudhari, Praj

पुणे : प्राज उद्योगाचे कार्यकारी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती डॉ. प्रमोद चौधरी यांनी नामवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP) च्या चेअरमनपदाची जबाबदारी नुकतीच सोडली. जाताना त्यांनी सीओईपी एक कोटीची देणगी दिली.यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सीओईपीच्या प्रशासकीय मंडळाचे नवे चेअरमन विनायक पै…

देशांच्या यश-अपयशाच्या कारणमीमांसेला नोबेल पुरस्कार

Nobel for Economics 2024

विशेष आर्थिक लेख प्रा नंदकुमार काकिर्डे जगात मुठभर देशच श्रीमंत असून गरीब देशांची संख्या प्रचंड आहे. श्रीमंत देश यशस्वी का होतात व गरीब देश अपयशी का होतात याची अत्यंत प्रभावीपणे अर्थविषयक मांडणी करणाऱ्या डॅरोन ॲसेमोगलू, सायमन जॉन्सन व जेम्स ए…

एफआरपी : ८४ साखर कारखान्यांना व्याज अनुदान सवलत

FRP of sugarcane

पुणे : २०१४-१५ मध्ये ऊसगाळप घेणाऱ्या पात्र १४८ साखर कारखान्यांस ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जावर व्याज अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्याआधी काही तास अगोदर त्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे.…

‘ज्ञानेश्वर’चे १३ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Ghule Dnyaneshwar Sugar Nevasa

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा ५१ वा बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न नगर – आपल्या कारखान्याने मार्च २०२५ अखेर १२ ते १३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर…

आठ हप्त्यात कर्ज परतफेड, किल्लारी साखर कारखान्याला दिलासा

Killari Sugar

मुंबई : किल्लारी (ता. औसा, जि. लातूर) येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्यास जुनी कर्जाची रक्कम परतफेड करण्यास आठ हप्ते पाडून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आदल्या रात्री हा निर्णय जारी करण्यात आला. यासंदर्भात साखर कारखान्याने सरकारकडे…

CBG पॉलिसी होतेय तयार, साखर संकुलात २२ ला बैठक

BIOGAS - CBG

पुणे : साखर कारखान्यांनी प्रेसमडपासून बायोगॅस तयार करण्याच्या विषयावर येत्या २२ ऑक्टोबर रोजी पुण्यात साखर आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांचे सर्व कार्यकारी संचालक आणि प्रादेशिक साखर सहसंचालकांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. साखर…

साखर कामगारांचा १६ डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा

SUGAR WORKERS CONVENTION AT SANGALI

सांगली : वेतन वाढीसह विविध मागण्यासाठी राज्यातील साखर कामगार येत्या १६ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाची सांगली येथील साखर कामगार भवन येथे नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी…

योगेश्वरी शुगरचे तीन लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट

Yogeshwari sugar, R T Deshmukh

बीड : पाथरी तालुक्यातील योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि.च्या २३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा कार्यकारी संचालक अॅड. रोहित देशमुख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी उत्कर्षा देशमुख यांच्या हस्ते १६ ऑक्टोबर रोजी विधिवत झाला. या वेळी साखर कारखान्याचे चेअरमन माजी…

‘श्रीनाथ’च्या सभासदांना १५% लाभांश, माफक दरात साखर

Pandurang Raut, Chairman, Shrinath sugar

पुणे – श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या सभासदांना वर्ष 2023-24 करिता 15 टक्के लाभांश देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत यांनी जाहीर केले आणि दिवाळीपूर्वीच लाभांश वितरण करण्यात आले. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माफक दरात साखर वितरण सुरू करण्यात आले…

‘रावळगाव’ यंदा विक्रमी गाळप करणार : बबनराव गायकवाड

Ravalgaon Sugar Boiler

नाशिक : स्पायका ग्रीन एनर्जी अँड ॲग्रो प्रा. लि. रावळगाव साखर कारखान्याने (ता. मालेगाव) येत्या गळीत हंगामात विक्रमी ऊस गाळपाचे नियोजन केले असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी सांगितले. कारखान्याचे बॉयलर प्रदीपन सुशील गुरगुळे आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्ञानेश्वरी यांच्या…

Select Language »