Tag sugar industry news

शेतकऱ्यांनो, ऊसउत्पादन वाढविण्यासाठी पुढे या!

माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे आवाहन इस्लामपूर : क्षारपड जमिनीची सुपिकता वाढविणे, शेतातील उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. गाताडवाडी येथे राजारामबापू साखर कारखाना पुरस्कृत भैरवनाथ सहकारी…

साखर, इथेनॉलच्या किमतीत सुधारणा करा

ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन संघटनेचे केंद्र सरकारला निवेदन नवी दिल्ली : सध्याच्या उत्पादन खर्चाच्या अनुषंगाने साखर आणि इथेनॉलच्या किमतीच्या आधारभूत किमतीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. एफआरपी आता ऊस उत्पादन खर्चाच्या १०५.२ टक्के आहे. एफआरपीमध्ये वाढ झाल्यामुळे उसाला सर्वात फायदेशीर…

‘गोपूज कारखान्याला ‘स्वाभिमानी’ने ठोकले टाळे

थकीत बिलावरून हल्लाबोल आंदोलन वडूज : शेतकऱ्यांच्या थकीत बिलावरून संतापलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोपूज कारखान्यावर शुक्रवारी हल्लाबोल केला. खटाव माणमधील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठवड्यात प्रशासनाची भेट घेऊन ऊस बिले अदा करण्याची मागणी केली; मात्र तरीही अनेक शेतकऱ्यांची…

शुगर कंट्रोल ऑर्डर २०२५ ची परिभाषा समजून घेताना

Article by Dilip Patil

साखर (नियंत्रण) आदेश, 2024 (मसुदा) व साखर (नियंत्रण) आदेश, 2025 (अंतिम) यांचे बारकाईने विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की सरकारने परिभाषा ते अंमलबजावणीपर्यंत साखर उद्योगातील महत्त्वाच्या बाबी अधिक स्पष्ट व धोरणात्मक पद्धतीने हाताळल्या आहेत. या संक्रमणातून इथेनॉल निर्मिती, दर्जा मानके…

नव्या साखर नियंत्रण आदेशात नेमके काय आहे?

An Article by Dilip Patil

लेखक: दिलीप पाटील या लेखामध्ये साखर (नियंत्रण) आदेश, 2025, 1966 आणि 2018 या तिन्हींचे कलमवार तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. भारताच्या साखर नियमनातील महत्त्वपूर्ण प्रगती आणि बदलत्या प्राधान्यक्रमांचा आढावा घेण्यात आला आहे. लेख काळजीपूर्वक वाचल्यानंतर नेमके काय बदल झाले आहेत,…

AISTA urges govt to revise sugar MSP, ethanol prices

Sugar MSP

New Delhi- Sugar trade body AISTA on Friday urged the government to revise the minimum selling price (MSP) of sugar, and ethanol rates in view of rising production costs and economic pressure faced by sugar mills. The MSP of sugar…

साखर कामगार संघटनेचे नेते शंकरराव भोसले यांचे निधन

Shankarrao Bhosale

कराड : राज्यातील साखर कामगारांचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव रामचंद्र भोसले (वय ७४ वर्षे) यांचे शुक्रवारी रात्री ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, अविवाहित मुलगा, विवाहित दोन मुली, भाऊ-चुलतभाऊ, पुतणे…

समर्थ व सागर कारखान्याच्या वतीने ऊसतोड व वाहतूक कराराचा शुभारंभ

घनसावंगीः अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., युनिट नं. १ अंकुशनगर व युनिट नं. २ (सागर) तीर्थपुरी येथील गळीत हंगाम २०२५ २६ करिता ऊस तोड व वाहतूक कराराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक,…

सोळंके कारखान्याच्या बगॅसला आग

माजलगाव : तेलावर येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस व इतर साहित्याला अचानक आग लागल्याची घटना नुकतीच घडली.  या आगीत कारखान्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे कारखान्याकडून सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त अवधी लागला. तेलगाव…

Select Language »