Tag sugar industry news

थकित ऊस बिल द्या, अन्यथा आत्मदहनाचा इशारा

Sugarcane co-86032

अणदूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याने गत गळीत हंगामातील ऊसबील अद्यापही दिले नाही. ऊसबील तात्काळ द्यावे अन्यथा आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा अणदूर येथील शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांना निवेदन देऊन दिला आहे. या निवेदनात म्हटले की, गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी कारखान्यास गाळपासाठी…

५०० टीसीडी क्षमतेची गुऱ्हाळघरेही नियंत्रणाखाली

Jaggary Industry

मुंबई : नव्या साखर नियंत्रण आदेशात साखर आणि उप उत्पादनांची स्पष्ट व्याख्या केल्यामुळे, राज्यातील मोठी गुऱ्हाळघरेदेखील सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली आली आहेत. त्याचबरोबर या गुऱ्हाळघरांसाठी एफआरपी बंधनकारक झाला आहे. ५०० टीसीडी आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या गुऱ्हाळांना नवा नियंत्रण आदेश लागू झाला…

खांडसरी नियमन : साखर अर्थ व्यवस्थेच्या सुसूत्रीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

P G Medhe Sugar Indjustry Expert

–पी. जी. मेढे साखर नियंत्रण आदेश, २०२५ मध्ये सुधारणा करण्याच्या सरकारच्या दूरदर्शी निर्णयामुळे, भारतीय साखर उद्योग परिवर्तनाच्या वळणावर उभा आहे, ज्याचा उद्देश खांडसरी कारखान्यांना त्याच्या नियामक कक्षेत समाविष्ट करणे आहे. साखर उत्पादन आणि वितरणात एकरूपता, पारदर्शकता आणि न्याय्य देखरेख आणण्याचा…

‘पंचगंगा’चा कारभार कार्यकारी संचालकाच्या सहीने चालणार

Panchaganga sugar ssk

प्रशासक नियुक्तीस हायकोर्टाचा नकार मुंबई : न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्ती केली जाणार नाही, तसेच कोणतीही सक्तीची पावले उचलली जाणार नाहीत, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. दरम्यानच्या काळात कार्यकारी संचालकांच्या सहीने सर्व कारभार…

डॉ. विखे पाटील कारखान्याच्या अध्यक्षपदी डॉ. सुजय विखे

Sujay Vikhe, Chairman, Pravaranagar SSk

अहिल्यादेवीनगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी सोपान शिरसाठ यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर यांच्या…

Karnataka govt to support sugar Mills in North Region

Karnataka Sugar Help

 Belagavi– The State government will release financial assistance to Krishna Cooperative Sugar Factory in Athani taluk of Belgaum district, Nandi Cooperative Sugar Factory in Babaleswar taluka of Vijayapura district and Bhimashankar Cooperative Sugar Factory in Indi taluka. This was announced…

कळमनुरी तालुक्यात २० गुंठ्यातील उसाला आग

कळमनुरी : तालुक्यातील वरूड शिवारात लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचा २० गुंठ्यांतील ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वरूड येथील शेतकरी भिकू नाना आडे यांनी गट क्रमांक ८ मधील २० गुंठ्यांत रसवंती…

द्विस्तरीय साखर दरासाठी पाठपुरावा करणार

SUGAR TASK FORCE MEETING

शुगर टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय पुणे : ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक, यांत्रिक तोडणीतील समस्या व निवारण या विषयांवर शुगर टास्क फोर्सची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या महत्त्वपूर्ण बैठकीत साखरेला औद्योगिक व घरगुती असे द्विस्तरीय भाव देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा…

डीएसटीएचा शनिवारी (२४ मे) महत्त्वाचा सेमिनार

DSTA pune

पुणे : द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) अर्थात DSTA ने शनिवार दि. २४ मे २०२५ रोजी महत्त्वपूर्ण सेमिनार आयोजित केला आहे. ‘न्यू एनर्जी, न्यू फ्यूचर – द नेक्स्ट जन शुगर कॉम्प्लेक्स’ हा सेमिनारचा विषय आहे. पुण्यातील हायट (हयात, आगा…

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात भरती

vsi jobs sugartoday

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. ( श्रीनाथनगर पाटेठाण, ता. दौंड,  जि. पुणे) या खासगी नामांकित कारखान्यात विविध सहा जागांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेतकी विभागात ४, तर प्रशासनातील एका जागेचा समावेश आहे. सदर इच्छुक उमेदवारांनी आपल्या…

Select Language »