Tag sugar industry news

ह्युंदाईची नवी हायड्रोजन कार, जी देईल घरासाठी पॉवर बॅकअप

Hyundai Hydrogen Car Initium

नवी दिल्ली : साखर उद्योगात हायड्रोजन उत्पादनाची चर्चा सुरू असतानाच, ह्युंदाई इनिटियम हायड्रोजन कारचे अधिकृतपणे अनावरण करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या या प्रसिद्ध ब्रँडने जगभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पारंपरिक गाड्यांच्या पर्यायांचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. ही हायड्रोजन कार…

उसाला एफआरपीपेक्षा जादा दर, कामगारांना चांगला पगार : खा. सोनवणे

yedeshwari Sugar boiler Pradeepan

बीड : उसाला एफआरपीपेक्षा जादा भाव आणि कामगारांना चांगला पगार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी घोषणा येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन खा. बजरंगबप्पा सोनवणे यांनी केली आहे. येडेश्वरी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अकराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ येडेश्वरी…

कोथिंबिरीच्या जुड्या विकणारा तरुण झाला साखर कारखानदार

Bhausaheb Awhale

एकेकाळी पन्नास रुपयेदेखील खिशात नसायचे, पण आपल्या कामाप्रति असलेली निष्ठा, प्रचंड कष्टाळू वृत्ती, दूरदृष्टी, सर्वांप्रति आदरभाव इ. गुणांमुळे आव्हाळवाडीच्या भाऊसाहेब आव्हाळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विविध व्यवसायात पाऊल ठेवत, त्या सर्वच क्षेत्रात त्यांनी यश खेचून आणले. त्यांचा हा प्रवास कोणालाही…

१०० टक्के मतदानाची साखर उद्योगाने घेतली जबाबदारी

Crushing Season 2024-25

पुणे : ऊसतोडणी आणि अन्य कामांसाठी साखर उद्योगाने नियुक्त केलेले ऊसतोड कामगार व अन्य हंगामी कामगारांचे या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान होईल याची काळजी आम्ही घेऊ, अशी ठोस हमी देताना, ‘यंदाचा ऊस गाळप हंगाम मात्र ठरल्याप्रमाणे १५ नोव्हेंबरपासूनच सुरू…

जकराया कारखाना उच्चांकी दर देणार : ॲड. जाधव

Jakraya Sugar Boiler pradeepan 2024

सोलापूर : जकराया साखर कारखान्यांकडून यंदाच्या गळीत हंगामासाठी इतर कारखान्यांच्या तुलनेत उच्चांकी दर दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक चेअरमन अॅड. बी. बी. जाधव यांनी येथे केली. वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया साखर कारखान्याच्या चौदाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ व बॉयलर…

‘निनाई’चे २० कोटी विरोधकांनी खाल्ले : मानसिंगराव नाईक

Shirala Mansingh Naik

कोल्हापूर : निनाई साखर कारखान्याचा दालमिया कधी झाला, हे सभासदांना कळलेच नाही. निनाई साखर कारखान्याच्या सभासदांचे २० कोटी खाण्याचे काम विरोधकांनी केले आहे, त्यांना मतदार थारा देणार नाहीत, असे प्रतिपादन मानसिंगराव नाईक यांनी केले. नाईक यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार)…

प्रेसमडपासून बायोगॅसकडेच वळा, अन्य पर्याय टाळा

Avinash Deshmukh Article

बायोगॅस उत्पादनचाचे असे आहेत अनेक फायदे विशेष लेख/ अविनाश देशमुख भारताचे जागतिक साखरेच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. गेल्या पाच वर्षांत इथेनॉल जैवइंधन क्षेत्राच्या विस्तारामुळे केवळ साखर उद्योगच मजबूत झाला नाही तर, साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा झाली आहे. भारताची इतर…

‘नॅचरल’च्या कर्मचाऱ्यांना २६ टक्के बोनस

natural sugar

धाराशिव : नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीजने आपल्या कामगारांना २६ टक्के बोनस जाहीर केला आहे. उद्योगाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी याबाबत घोषणा केली. केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे सध्या साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. असे असतानाही उपपदार्थ निर्मितीमुळे नॅचरल…

पवार कुटंबाच्या कारखान्यांकडून रोज दीड लाख टन गाळप : शेट्टी

Raju Shetti at Jaisinghpur

एफआरपी कायद्यात दुरुस्ती करताना शरद पवार गप्प होते… कोल्हापूर : यंदा एकरकमी ‘एफआरपी’सह 3700 रुपये पहिली उचल द्यावी. साखर कारखानदारांकडे 20 दिवसांचा वेळ आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत विचारविनिमय करा आणि आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या; अन्यथा गाठ ‘स्वाभिमानी’शी आहे, असा इशारा…

औद्योगिक अल्कोहोलवर राज्यांचेच नियंत्रण – सुप्रीम कोर्ट

SUPREME COURT

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court of India) नऊ सदस्यीय घटनापीठाने बुधवारी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाचा १९९७ चा निकाल रद्द करताना ऐतिहासिक निवाडा दिला. औद्योगिक अल्कोहोलचे उत्पादन आणि पुरवठ्यावर राज्यांना नियामक अधिकार आहेत, असा निकाल ८:१ अशा बहुमताने दिला.1997 मध्ये,…

Select Language »